
Pune : मिळकत कर नियमित भरल्यानंतरही अतिरिक्त विलंब शुल्क आणि दंडाची नोटीस बजाविल्याप्रकरणी करदात्याने महापालिकेच्या विरोधात दाखल केलेला दावा लोक न्यायालायत तडजोडीत निकाली काढण्यात आला. करदाते जीजो मॅथ्यू यांनी २०१० पर्यंत नियमितपणे मिळकतकर बचत खात्यातून भरला होता. महापालिकेकडून त्यांना अतिरिक्त विलंब शुल्क आणि दंडाबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर मॅथ्यू यांनी पुणे महापालिकेविरुद्ध ग्राहक आयोगात दावा दाखल केला. हा दावा लोक न्यायालयात पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून तडजोडीतून निकाली काढण्यात आला.
मॅथ्यू यांनी नियमितपणे मिळकत कर बचत खात्यामधून भरला. मात्र, त्यांनी भरलेला कर महापालिकेच्या नोंदीवर आला नाही. महापालिकेकडून मॅथ्यू यांनी कर न भरल्यामुळे अतिरिक्त विलंब शुल्क आणि दंडाबाबतची नोटीस बजाविण्यात आली. ही बाब मॅथ्यू यांनी ग्राहक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे आणि सरिता पाटील यांच्यासमोर हे प्रकरण दाखल करण्यात आले.
|
Pune Winter News: पुणे गारठले; यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद |
हे प्रकरण प्रलंबित असताना पुणे जिल्हा आयोगाने सामंजस्याने प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार शनिवारी पार पडलेल्या लोक न्यायालयात हे प्रकरण निशांत अर्धापुरे आणि नीरेश भरते यांच्याकडे वर्ग करण्यात आले. लोक न्यायालायत संबंधित पॅनेलच्या सदस्यांनी उभय पक्षात तडजोड केली. महापालिकेडून ॲड. ऋषिकेश गानू यांनी काम पाहिले. महापालिकेच्या विधी विभागाच्या मुख्य सल्लागार म्हणून ॲड. निशा चव्हाण यांनी सहाय केले.
याप्रकरणात महापालिकेच्या कर विभागाने बारकाईने पडताळणी केली. तेव्हा मॅथ्यू यांनी मिळकत कर भरल्याचे आढळून आले. मॅथ्यू यांनी अतिरिक्त कर भरला होता. अतिरिक्त करापोटी भरण्यात आलेली एक लाख ९५ हजार ६१२ रुपयांची रक्कम त्यांना धनादेशाद्वारे देण्यात आली, तसेच कर भरण्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


