यवत - आत्महत्या करत असल्याचा व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवून बेपत्ता झालेल्या कोयल नवनाथ बारवकर (रा. खामगाव-कांचनवाडी, ता. दौंड, मूळ रा. तांदूळवाडी, ता. बारामती) या विवाहितेचा मृतदेह यवत (ता. दौंड) येथील ‘हॉटेल अन्नपूर्णा’च्या मागील बाजूस नवा मुठा उजवा कालव्यात आढळून आल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.
कोयल बारवकर यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीशी घरगुती वाद झाल्याने त्या आपले बंधू कुणाल कोल्हे यांच्याकडे खामगाव येथे राहत होत्या. त्यांनी गुरुवारी (ता. २३) यवत येथील ‘हॉटेल कांचन’जवळील कालव्याच्या पुलावर छायाचित्र काढून ते व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवले व त्याखाली इंग्रजीत ‘i am sucide’ असे लिहिले. ते कुणाल यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी कोमल यांच्या मोबाईलवर अनेक वेळा फोन केले. मात्र, फोन उचलला जात नव्हता. त्यानंतर ‘स्टेटस’मधील छायाचित्रातील पार्श्वभूमीवरून संबंधित ठिकाणी ते पोहोचले. मात्र, तेथे मोबाईल ओढणीत गुंडाळून पुलाच्या कठड्याला बांधलेला आढळून आला. त्यामुळे त्यांनी कालव्याच्या पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.
शहर
- शेअर बाजारात तेजीचं वादळ! सेन्सेक्स-निफ्टीच्या मुसंडीने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित; आयटी आणि मेटल शेअर्स तेजीत.
- मुंबईत भोंदूगिरीचा पर्दाफाश! डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा; अंधश्रद्धा पसरवणाऱ्या चौघांना बेड्या.
- "ही तर जेल आहे!" लक्झरी सोसायटीतील कडक नियमांना कंटाळून महिलेने व्यक्त केला संताप; व्हिडिओ व्हायरल.
- अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी उसळी! गौतम अदानींवरील आरोप अमेरिका मागे घेणार असल्याच्या चर्चेने गुंतवणूकदार मालामाल.
महाराष्ट्र
- लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! अकोल्यात उभी असलेल्या कंटेनरला कारची धडक; दोघांचा मृत्यू, ६ गंभीर.
- शेअर बाजारात तेजीचं वादळ! सेन्सेक्स-निफ्टीच्या मुसंडीने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित; आयटी आणि मेटल शेअर्स तेजीत.
- मुंबईत भोंदूगिरीचा पर्दाफाश! डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा; अंधश्रद्धा पसरवणाऱ्या चौघांना बेड्या.
- "ही तर जेल आहे!" लक्झरी सोसायटीतील कडक नियमांना कंटाळून महिलेने व्यक्त केला संताप; व्हिडिओ व्हायरल.
गुन्हा
- प्रेमाचा भयावह अंत! पतीच्या मदतीने प्रियकराचे तुकडे केले, ड्रममध्ये भरून नाल्यात फेकले; अंगावर काटा आणणारी घटना.
- पुणे हडपसर बॉम्ब प्रकरण: नागपूरमधून मुख्य आरोपीला बेड्या; एटीएसची मोठी कारवाई.
- दिल्लीत संतापजनक प्रकार! शालेय विद्यार्थ्यावरील अत्याचार प्रकरणात महिला शिक्षिकेला अटक.
- नीट पेपरफुटीचं 'लातूर कनेक्शन'! सीबीआयकडून निवृत्त प्राध्यापकासह खाजगी क्लास चालकाच्या घरावर छापे.
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!























Subscribe to my channel




