पुणे: संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देशभरातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आयुर्वेदिक उपचार केंद्राचा लाभ राज्याला देखील मिळणार आहे. यामध्ये पुण्यातील खडकी आणि देहूरोड या दोन कॅन्टोन्मेंट रुग्णालयांचा समावेश आहे. पारंपारिक आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळावा हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव वैद्य राकेश कोटेचा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार प्रणाली उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाला आयुष मंत्रालय पाठबळ पुरविणार आहे. तसेच या ३७ रुग्णालयांसाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक केली जाणार आहे. या ३७ आयुर्वेदिक उपचार केंद्रांमध्ये काम सुरु करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, संरक्षण मालमत्ता महासंचालनालय आणि केंद्रीय आयुष मंत्रालय समन्वय साधत आवश्यक ती पावले उचलणार असल्याचा निर्णय सुद्धा बैठकित घेण्यात आला. येत्या १ मे पासून हे आयुर्वेदिक उपचार केंद्र कार्यान्वित होणार आहेत.
शहर
- जागतिक महायुद्धाचा भडका! इराणवर अमेरिकेचे भीषण हवाई हल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा- "तेहरानला मोठी किंमत मोजावी लागेल!"
- लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!
- दादर बेस्ट बस अपघातात मोठा खुलासा! आरटीओ रिपोर्टमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट; चालकाचा परवाना रद्द होणार, निष्काळजीपणा पडला महागात!
- महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ! मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय आणि ३ शहरांचे महापौर टार्गेटवर; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!
महाराष्ट्र
- लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!
- दादर बेस्ट बस अपघातात मोठा खुलासा! आरटीओ रिपोर्टमध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट; चालकाचा परवाना रद्द होणार, निष्काळजीपणा पडला महागात!
- महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ! मुख्यमंत्री कार्यालय, संघ मुख्यालय आणि ३ शहरांचे महापौर टार्गेटवर; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!
- पुण्यात पुन्हा गोळीबार! सहकारनगरमध्ये जिम मालक योगेश बनेकरवर ४ जणांचा जीवघेणा हल्ला; २ गोळ्या लागल्या, पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना बेड्या ठोकल्या!
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार? ममता बॅनर्जी तयार; पण अभिषेक बॅनर्जींनी राहुल गांधींसमोर ठेवली 'ही' मोठी अट!
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!


























Subscribe to my channel


