
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने आज ४९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे.
सीबीआयने आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्याकरता विशेष सीबीआय (CBI) कोर्टाने मान्यता दिली आहे.
माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार अर्ज मुंत्रई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. वाझेच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या अर्जाला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, त्यासोबत कोर्टाने अटी आणि शर्थी दिल्या आहे. सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज मंजूर झाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी आता वाढणार आहेत.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या माफीचा साक्षीदाराचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र त्यासोबत कोर्टाने अटी आणि शर्थी दिली आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात अडचणी वाढणार आहे.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची उकल केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याअगोदर सचिन वाझेचा हात असल्याचे याअगोदर रिपोर्टमधून समोर आले आहे. आता सचिन वाझे १०० कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहे. त्यामुळे सचिन वाझे कोर्टात आता काय साक्ष देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




