पालघर: नालासोपारा येथे एका दुर्दैवी घटनेत अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचा धावत्या दुचाकीवरून पडून मृत्यू झाला. वाऱ्यामुळे विस्कटलेले केस बांधण्याचा प्रयत्न करताना आईच्या हाताची पकड सैल झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भास्वर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, योगेश भास्वर (३५) हे शुक्रवारी दुपारी १:१५ च्या सुमारास आपल्या पत्नी आणि एक वर्षाची मुलगी कृष्णा हिच्यासोबत दुचाकीवरून तिवरी रोडने प्रवास करत होते. योगेश दुचाकी चालवत होते, तर त्यांची पत्नी मागे बसून कृष्णाला आपल्या कुशीत घेऊन होती. प्रवासादरम्यान वाऱ्याच्या वेगामुळे आईचे केस विस्कटले. मुलीला मांडीवर घेतलेले असतानाच, आईने विस्कटलेले केस बांधण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तिचे मुलीवरील लक्ष विचलित झाले आणि तिची हाताची पकड सैल झाली. यामुळे, आईच्या कुशीतून चिमुकली कृष्णा थेट चालत्या दुचाकीवरून रस्त्यावर खाली कोसळली.
उपचारादरम्यान मृत्यू: अपघातात कृष्णाला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी मुंबईतील केईएम (KEM) रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान कृष्णाची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेची नोंद नायगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: दौंडमध्ये खळबळ! एकाच रात्री दोन घरांचे कुलूपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरीला!
महाराष्ट्र
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
- पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: दौंडमध्ये खळबळ! एकाच रात्री दोन घरांचे कुलूपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरीला!
गुन्हा
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
























Subscribe to my channel


