पुणे: बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. मात्र, दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने तिचा निर्घण खून केला. प्रेयसीच्या हत्येप्रकरणी प्रियकराला न्यायालयाने जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तरुणीला वाचविण्यासाठी आरोपीकडून चाकू हिसकावून घेताना जखमी झालेले पोलिस अंमलदारांसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी नोंदविलेली साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. सुखदेव रामदास मडावी (वय ३४, रा. वडरवाडी, मूळ रा. यवतमाळ) याला न्यायालयाने दोषी ठरविले.
संबंध तोडल्याच्या वादातून त्याने २२ वर्षीय तरुणीचा खून केला होता. ही घटना २३ मे २०१७ रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास बुधवार पेठेतील जनता बिल्डिंग आणि फूड प्लाझा हॉटेल परिसरात घडली. बुधवार पेठेत देहविक्रयाचा व्यवसाय करणा-या तरुणीशी आरोपीचे प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी आरोपी सुखदेवचा तिच्याशी वाद झाल्याने रागाच्या भरात आरोपीने तरुणीच्या छातीवर आणि पोटात वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारांपूर्वी मृत्यू झाला.
ही घटना पाहून गस्तीवर असलेले फरासखाना ठाण्याचे तत्कालीन अंमलदार सुहास साळुंखे यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चाकू हिसकावताना झालेल्या झटापटीत साळुंखे यांच्या बोटांना दुखापत झाली; तर पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी पायऱ्यांवरून घसरून पडला. साळुंखे यांनी दुसऱ्या पोलिस अंमलदाराच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी आणि अँड. देवतरसे यांनी चौदा साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपीला पकडणारे पोलिस अंमलदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा केला होता; मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरत आरोपीला जन्मठेप ठोठावली.
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- अमरावती: बंद कारमध्ये मिळून आला प्रॉपर्टी ब्रोकर्सचा मृतदेह; गेल्या तीन दिवसांपासून होते बेपत्ता
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

























Subscribe to my channel




