पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी (१४ जुलै) सायंकाळी एका तरुणावर ८ ते १० जणांच्या टोळक्याने भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अमित शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमके कनेक्शन काय? या हल्ल्यात जखमी झालेला अमित शिंदे हा निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या विरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील मुख्य फिर्यादी आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काही काळापूर्वी निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे अमित शिंदेच्या मोबाईल दुकानातून सीमकार्ड मिळवले होते. या प्रकरणी अमित शिंदेने दिलेल्या तक्रारीवरूनच घायवळवर गुन्हा दाखल झाला होता आणि ही कारवाई निलेश घायवळवर 'मकोका' (MCOCA) लावण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे हा हल्ला केवळ वैयक्तिक वादातून नसून, जुन्या तक्रारीचा वचपा काढण्यासाठी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिस तपास आणि गुन्हेगारांची स्थिती: या हल्ल्याप्रकरणी कोथरूड पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला अमित शिंदेच्या नातेवाईकांकडूनच घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, निलेश घायवळ गेल्या वर्षीपासून परदेशात पळून गेला असून, त्याच्यावर 'ब्लू कॉर्नर नोटीस'ही जारी करण्यात आली आहे. तो परदेशातूनच आपली टोळी चालवत आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पुण्यात 'कोयता गँग' सक्रिय झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असून, लवकरच अटकेची कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
शहर
- पुणे: आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; खलील शेख यांचा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल.
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- पुणे: १८ जुलैला तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा.
- नागपूर: बंदी फक्त कागदावर, महाराष्ट्रात व्हेप आणि ई-सिगारेटचा बेकायदा काळाबाजार तेजीत
महाराष्ट्र
- पुणे: आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; खलील शेख यांचा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल.
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- पुणे: १८ जुलैला तीन मोठ्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा.
गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
- वर्धा: १२ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर खूनाचा संशय, परिसर हादरला
- पुणे: "आमचा ब्रँड मोठा, करायचे ते करा!" रिलायन्स आउटलेटला महागात पडले एक्स्पायर्ड चीज विकणे
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




