अहमदनगर: सोलापूर रस्त्यावरील केदारी वस्ती परिसरातून अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाचा २४ तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय ३५, रा. दरेवाडी, ता. नगर) याला याप्रकरणी अटक करण्यात आली.
अहमदनगर- सोलापूर रस्त्यावरील केदारे वस्तीतून एका आठ वर्षीय मुलाचे रविवारी (ता. ८) दुपारी दोनच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरविली. शहरातील स्टेट बँक चौकातून अपहरण करणारा संशयित नागेश चंद्रभान भिंगारदिवे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली
पोलिस कारवाईच्या भीतीने त्याने या मुलाला रेल्वेस्थानकावरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले. सोमवारी सकाळी या पथकाने पुणे रेल्वेस्थानकावरून अपहृत मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, रोहित येमूल, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
हे पण वाचा-
शहर
- मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माकड पकडणाऱ्याला मिळणार ६०० रुपयांचे बक्षीस
- जुन्नरमध्ये उष्माघाताचा विळखा; तरुण महिला शेतकरी रुपाली गाडगे यांचा दुर्दैवी मृत्यू
- सोलापूर: पैशांच्या वादातून वडदेगावात थरार; ३८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, आरोपींना बेड्या
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा! एप्रिल २०२६ च्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून मदत जाहीर
महाराष्ट्र
- बुलढाण्यात हळहळ: लग्नाच्या अवघ्या ५ दिवसांपूर्वी नवरीचा मृत्यू; प्री-वेडिंग शूटनंतर बिघडली होती प्रकृती
- हडपसर १५ नंबर चौकात क्रेडिट कार्ड वसुलीवरून राडा – सविस्तर, गहन विश्लेषणात्मक लेख
- कोल्हापुरात खळबळ: कॉलेज तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला बेड्या
- मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; माकड पकडणाऱ्याला मिळणार ६०० रुपयांचे बक्षीस
गुन्हा
- कोल्हापुरात खळबळ: कॉलेज तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला बेड्या
- सोलापूर: पैशांच्या वादातून वडदेगावात थरार; ३८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, आरोपींना बेड्या
- सोलापुरात 'एमडी' ड्रग्जचे जाळे; मुंबई-पुण्यातील कनेक्शन आणि व्हॉट्सॲप कॉलचा वापर, पोलिसांसमोर मोठे आव्हान
- कोल्हापुरात खळबळ: १५ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला अटक; अश्लील व्हिडिओद्वारे करत होता ब्लॅकमेल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे दोन भोंदू बाबांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना
गरिबीवर मात करून ८७ अभ्यासक्रम, ९ विश्वविक्रम आणि २५० हून अधिक पुरस्कार..... #punenews
पुण्यातील नामांकित आयएलएस लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर #punecrime
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




