Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा आपल्या जुन्या मित्रासाठी म्हणजेच अभिनेता राजपाल यादवच्यासोबत ठामपणे उभा राहिल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वैयक्तिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करत असलेल्या राजपाल यादवला नवाजुद्दीन सिद्दीकीने कोणतीही प्रसिद्धी न करता गुपचूप आर्थिक मदत केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, या मदतीबाबत नवाजुद्दीने ना कोणते विधान केले, ना सोशल मीडियावर याचा गाजावाजा केला.
नवाजुद्दीन सिद्दीकी हा साध्या जीवनशैलीसाठी आणि खासगी आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्याशी जवळीक असलेल्या लोकांच्या मते, ही मदत केवळ मित्रत्त्व निभावण्यासाठी करण्यात आली असून त्यामागे कोणताही प्रचाराचा उद्देश नाही. ‘चांगली कामं शांतपणे करावीत’ या तत्वावर नवाजुद्दीन आजही ठाम आहे.
ही पहिलीच वेळ नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीने यापूर्वीही राजपाल यादवला आर्थिक मदत केली आहे. काही काळापूर्वी त्याने सुमारे 10 लाख रुपयांची मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यावेळीही त्याने याचा कुठेही उल्लेख केला नाही. त्याच्या जवळच्या मंडळींच्या मते नवाजुद्दीन सिद्दीकीला अशा गोष्टींसाठी प्रसिद्धी मिळवण्यात रस नाही. मदत करणे हे त्याच्यासाठी मानवी कर्तव्य आहे प्रसिद्धीचं साधन नाही.
अलीकडे राजपाल यादवच्या अडचणींमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू होत्या. काही युजर्सनी तर थेट प्रश्न उपस्थित केला होता की, ‘अवघड काळात इंडस्ट्रीतील मित्र कुठे आहेत?’ अशा चर्चांच्या दरम्यानच ही माहिती समोर आली की, नवाजुद्दीन सिद्दीकी सतत राजपाल यादवच्या संपर्कात आहे आणि शक्य ती सर्व मदत करत आहे. चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते, नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच आपल्या मित्रांसाठी उभा राहणारा कलाकार आहे.
राजपाल यादवच्या मोठ्या मनाचं कौतुक
एका जुन्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने स्वतः राजपाल यादवच्या मोठ्या मनाचं कौतुक केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, जेव्हा राजपाल यादवला काम मिळायला सुरुवात झाली होती, त्या काळात तो संघर्ष करणाऱ्या कलाकारांना मनापासून मदत करत असत. नवाजुद्दीनच्या शब्दांत, ‘राजपाल यादवचं घर म्हणजे जणू लंगरच होतं. कोणीही भुकेला तिथे गेला तर त्याला जेवण मिळायचंच’. हा किस्सा दोघांमधील नातं केवळ व्यावसायिक नसून खऱ्या अर्थाने मैत्रीवर आधारित असल्याचं स्पष्ट करतो.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




