इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ जाहीर; श्रेयस अय्यरकडे सोपवली धुरा
भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा करण्यात आली असून, संघात अनेक धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत.
या मालिकेसाठी निवड समितीने श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. विशेष म्हणजे, मागील काही काळापासून भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला या दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही. अडीच वर्षांहून अधिक काळ संघातून बाहेर असलेल्या खेळाडूला थेट कर्णधारपदाची जबाबदारी देणे, ही बीसीसीआयच्या निवड समितीची एक मोठी खेळी मानली जात आहे.
या संघात युवा खेळाडूंनाही मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. यामध्ये उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशीची निवड ही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भारतीय टी-२० संघ खालीलप्रमाणे:
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- दुष्काळग्रस्त वडगावपीरच्या मातीतील जिद्द! निकिता आदकची मेहनत फळाला; मुंबई पोलीस दलात मिळवला मानाचा विजय.
- पुणे: नियम मोडणाऱ्या २५६ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: महावितरणमध्ये मोठे फेरबदल; सुरेश सवाईराम आणि संजय वाघमारे यांची अधीक्षक अभियंतापदी नियुक्ती!
- नेपाळ-भारत राजनैतिक चर्चा: परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल दिल्ली दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यावर भर.
महाराष्ट्र
- दुष्काळग्रस्त वडगावपीरच्या मातीतील जिद्द! निकिता आदकची मेहनत फळाला; मुंबई पोलीस दलात मिळवला मानाचा विजय.
- पुणे: नियम मोडणाऱ्या २५६ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: महावितरणमध्ये मोठे फेरबदल; सुरेश सवाईराम आणि संजय वाघमारे यांची अधीक्षक अभियंतापदी नियुक्ती!
- नेपाळ-भारत राजनैतिक चर्चा: परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल दिल्ली दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यावर भर.
गुन्हा
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!

























Subscribe to my channel



