चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या बाळविक्री रॅकेटमध्ये आता एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक बाब समोर आली आहे. पैशांच्या आणि वासनेच्या हव्यासापोटी एका निर्दयी मातेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची विक्री केली होती. त्यानंतर या नराधम प्रियकराने त्या मातेच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपले पाप उघड होऊ नये, म्हणून मुख्य सूत्रधार अजय फुलझेले याने त्या पीडित अल्पवयीन मुलीचे चक्क मुंडण केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
क्रूरतेची परिसीमा: पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघड होऊ नये, म्हणून आरोपी अजय फुलझेलेने तिला घराबाहेर पडण्यापासून रोखले. ती शेजाऱ्यांकडे जाऊन आपली आपबिती सांगू नये किंवा 'लोक काय म्हणतील' या भीतीने तिने घर सोडू नये, यासाठी अत्यंत क्रूरपणे तिचे मुंडण केले.
पोलिस कारवाई: या प्रकरणी रामनगर पोलिसांनी बुधवारी रात्री मुख्य सूत्रधार अजय फुलझेले आणि तेलंगणातील कगजनगर येथील बाळ खरेदी करणाऱ्या महिलेच्या एका स्थानिक नातेवाईकाला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिसांनी केली. डीएनए चाचणी: पोलिसांनी याआधीच निर्दयी माता आणि तेलंगणातील बाळ खरेदी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन विकलेले बाळ सुखरूप परत आणले होते.
रॅकेटमधून विक्री केलेल्या दोन बाळांसह एकूण तिघांची डीएनए चाचणी करण्यात आली असून, आता पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बाळाच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू आहे.
पुढील तपास: या रॅकेटमध्ये स्थानिक महिला नातेवाईकाव्यतिरिक्त आणखी एका पुरुषाचा सहभाग असल्याचे पोलिसांना कळाले आहे. पोलीस आता त्या मदतगाराच्या मागावर असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- नागपूर: पत्नीचा निर्वाह खर्च भागवण्यास नकार देणे म्हणजे आर्थिक छळ; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
- छत्रपती संभाजीनगर: हजारो पदे रिक्त, कामगारांवर ताण! प्रलंबित पदोन्नती अन् भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर
- अमरावती: मुलीच्या संसारासाठी सासू सरसावली; स्वतःची किडनी दान करून जावयाला दिले नवजीवन;
महाराष्ट्र
- नागपूर: पत्नीचा निर्वाह खर्च भागवण्यास नकार देणे म्हणजे आर्थिक छळ; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- कोल्हापूर: शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९० व्या वर्षी निधन; शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील मोठी हानी
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
गुन्हा
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
- कोल्हापुरात खळबळ! २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत गायकवाडला रंगेहात अटक; मोठे रॅकेट उघडकीस
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

























Subscribe to my channel




