वर्धा: जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात अधिक मासानिमित्त नदीवर स्नानासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या दुर्घटनेत वडील आणि दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी, २९ मे २०२६ रोजी समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदी पात्रात ही हृदयद्रावक घटना घडली. अधिक मासानिमित्त अतुल किनकर (वय ४५), त्यांची मुलगी रिधीमा किनकर (वय १५) आणि तिची मैत्रीण गुंजन मसराम (वय १५) हे तिघेही दुपारच्या सुमारास वणा नदीवर स्नानासाठी गेले होते.
नेमकी घटना काय?नदी पात्रात रेती उपशामुळे काही ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही अचानक खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु आसपास कोणीही नसल्यामुळे त्यांना वेळेवर मदत मिळू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधाशोध केल्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शेडगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
ताज्या बातम्यांसाठी लिंकवर क्लिक करा https://punenews24.in/
शहर
- मोठी कारवाई! दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ISIच्या ९ एजंट्सना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त!
- नाशिक: ४० गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या जालवलकर बंधूंना रायगडमधून अटक
- पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; सोनारपूरमध्ये जमावाकडून अंडी आणि दगडफेक.
- चाकणमध्ये कांदा बैठकीचा राजकीय आखाडा; शेतकरी प्रश्नावरून नेत्यांत जोरदार खडाजंगी!
महाराष्ट्र
- नाशिक: ४० गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या जालवलकर बंधूंना रायगडमधून अटक
- पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; सोनारपूरमध्ये जमावाकडून अंडी आणि दगडफेक.
- चाकणमध्ये कांदा बैठकीचा राजकीय आखाडा; शेतकरी प्रश्नावरून नेत्यांत जोरदार खडाजंगी!
- कर्नाटकात सत्तासंघर्ष: डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेदरम्यान दलित आणि लिंगायत समुदायाचा उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रह.
गुन्हा
- मुंबई: तब्बल २५ वर्षे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारा केनियाचा नागरिक वाकोला पोलिसांच्या ताब्यात
- पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेच्या तक्रारीनंतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा बळी, वडिलांची मृत्यूशी झुंज!
- आळेफाटा: नकार देताच लिव्ह-इन पार्टनरने तरुणीवर केला ब्लेडने जीवघेणा हल्ला!
राजकीय
- कर्नाटकात सत्तासंघर्ष: डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेदरम्यान दलित आणि लिंगायत समुदायाचा उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रह.
- विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणधुमाळी; १७ पैकी १५ जागांवर एकमत, २ जागांचा तिढा लवकरच सुटणार!
- पुणे: हडपसरमध्ये आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, संतापलेल्या कार्यकर्त्यांसह दारू अड्डा केला उद्ध्वस्त!
- "२०२९ ला दिलीप मोहिते पुन्हा आमदार होतील"; वाढदिवसानिमित्त अशोक पवारांचा विश्वास, खेडच्या राजकारणात चर्चांना उधाण!
इतर
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- आजचे राशिभविष्य (२८ मे २०२६): नवपंचम योगाचा शुभ संयोग; तूळसह 'या' राशींना होणार अचानक धनलाभ!
मनोरंजन
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
देश विदेश
- मोठी कारवाई! दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ISIच्या ९ एजंट्सना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त!
- अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा.
- डोनाल्ड ट्रम्प ऐकेना..! अमेरिकेची आणखी एका युद्धात उडी घेण्याची तयारी; समोर आला क्युबावरील 'मास्टर प्लॅन
- रशिया-तालिबानचा 'डिफेन्स' करार; पाकिस्तानच्या गोटात घबराट! अजित डोवालांच्या 'मास्टरप्लॅन'ची चर्चा.























Subscribe to my channel



