विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी माजी सैन्य दल प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाचे वाचन संसदेत केल्यानंतर हंगामा झाला. या पुस्तकावरुन वादळ शमले नसतानाच आता माजी सैन्य दल प्रमुख मुकुंद नरवणे यांनी पेंगुईन प्रकाशनाच्या वतीने खुलासा केला आहे. नरवणे यांनी पेंगुईनची पोस्ट शेअर करत या पुस्तकाची सद्यस्थिती ही असल्याचे म्हटले आहे. पेंगुइन प्रकाशनाने म्हटले आहे की प्री ऑर्डरचा अर्थ प्रकाशित होणे नव्हे तर औपचारिक प्रकाशनानंतर हे पुस्तक प्रकाशित मानले जाणार आहे.
पेंगुईन इंडियाने आपल्या निवदेनात म्हटले आहे की ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ अलिकडे चर्चेत आहे आणि मीडियातील बातम्या पाहाता पेंगुईन इंडिया हे स्पष्ट करु इच्छित आहे की भारतीय सैन्याचे माजी प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे अधिकार आमच्याकडे आहेत. आम्ही स्पष्ट करु इच्छीतो या पुस्तकाचे प्रकाशन झालेले नाही. पेंगुईन इंडियाद्वारे पुस्तकाची कोणतीही कॉपी ( प्रिंट वा डिजिटल) कोणत्याही माध्यमातून जनतेसाठी उपलब्ध केलेली नाही.
कायदेशीर कारवाईचा इशारा
पेंगुईन इंडियाने पुढे म्हटले आहे की पुस्तकाची कोणतही प्रत, मग ती प्रिंट, डिजिटल, पीडीएफ वा कोणत्याही अन्य फॉरमॅटमध्ये, ऑनलाईन वा ऑफलाईन, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होत असेल, हे पीआरएचआयचे कॉपीराईचे उल्लंघन आहे. आणि यास तत्काळ बंद करायला हवे. पेंगुईनची कोणत्याही पुस्तकाला त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही रुपात ( उदा. फोटोकॉपी, PDF या डिजिटल फाईल ) ऑनलाईन वा ऑफलाईन शेअर करणे कायदेशीर गुन्हा आहे. जर असे करताना कोणी आढळला तर पेंगुईन त्या व्यक्ती वा प्लॅटफॉर्मच्या विरोधात कठोर कारवाई करेल.
प्रकाशनाच्या आधीत वादात
माजी सैन्य दलप्रमुख नरवणे यांचे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच वादात सापडले आहे. या पुस्तकावर अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. या वादाची सुरुवात संसदेत राहुल गांधी यांच्या भाषणाने झाली. सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नरवणे यांच्या पुस्तकाप्रकरणात केस दाखल केली आहे. तपासात पुढे आले की या पुस्तकाच्या प्री-प्रिंट कॉपी काही वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. राहुल गांधी यांनी संसदेत चीनी घुसखोरी आणि जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



