कानपूर सिटीच्या पनकी सेक्टर 2 मधील HDFC बँकेतील एक व्हिडिओ व्हायरल झालेला. यात बँकेतील एक महिला कर्मचारी आस्था सिंह कुठल्यातरी महिलेवर चिडलेली दिसली. आस्था सिंह महिला ग्राहकाला फक्त घाणेरड्या शिव्याच देत नव्हती, तर आपल्या जातीचं धाक दाखवण्याचा प्रयत्न करत होती. पण आता आस्था सिंहने यावर स्पष्टीकरण दिलय. ‘मैं ठाकुर हूं’ या वक्तव्याला तिने योग्य ठरवलय. कोण तिच्यासोबत उद्धटपणे वागलं? काय घडलं? ते तिने सर्व सांगितलं. व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवला हे सुद्धा आस्था सिंह म्हणाली.
“तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ जरुर पाहिला असेल. तुम्ही एक बाजू ऐकून घेतली. पण मी तुम्हाला आता सत्य काय ते सांगते?. मला आपली बाजू मांडायची आहे. हा व्हिडिओ 6 जानेवारीचा आहे. आत्ताचा नाहीय. हा कुठल्या कस्टमरचा व्हिडिओ नाहीय. आमच्याच बँकेत काम करणाऱ्या एका महिलेच्या पतीसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओ आहे” असं आस्था सिंहने स्पष्टीकरण देताना सांगितलं.
तिला त्याच दिवशी रिलीविंग हवं होतं
“हा व्हिडिओ जो चुकीच्या पद्धतीने पसरवला जातोय. लोक याला जातीच्या अँगलने जोडत आहेत. आमच्याकडे जी महिला काम करते, तिने बँकेतून राजीनामा दिला. तिला त्याच दिवशी रिलीविंग हवं होतं. तिची नणद सकाळपासून येऊन बँकेत बसली होती. महिलेच्या नणदेचं माझ्यासोबत वाजलं होतं. त्याच नणदेने तिच्या भावाला म्हणजे आमच्या बँकेत काम करणाऱ्या महिलेच्या पतीला सर्व सांगितलं” असं आस्था म्हणाली.
तर मग मी सुद्धा गप्प नाही बसणार
“बँक साडेतीन वाजता बंद होते. महिला कर्मचाऱ्याचा पती साडेचार वाजता आला. तो माझ्यासोबत चुकीचं वागला. त्याने थेट माझ्या डेस्कवर येऊन माझी जात विचारली. कुठल्या जातीची आहेस, तुझ्यात जी इतकी गर्मी आहे. मी तुझी सगळी गर्मी उतरवेन. सारी हेकडी काढून टाकेन. त्याने माझ्यासोबत बोलताना चुकीची भाषा वापरली. त्यानंतर मी हे बोलली. माझे शब्द चुकीचे होते. मला माहितीय, मी लोकांच्या सेवेसाठी बसलीय. मला शब्द खूप विचारपूर्वक बोलले पाहिजेत. पण, जर कोणी मला येऊन बोलणार असेल, मी तुझी गर्मी काढतो, तर मग मी सुद्धा गप्प नाही बसणार. मी त्याला म्हटलं मी ठाकूर आहे, हा मी ठाकूर आहे. मला माझ्या जातीचा गर्व आहे” असं आस्था सिंहने आपली बाजू मांडताना सांगितलं.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. लोक बँक व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्याविरोधात संपात व्यक्त करतायत. पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणात अजूनपर्यंत कुठल्याही बाजूने लिखित तक्रार नोंदवलेली नाही. तक्रार मिळाल्यानंतरच या प्रकरणात पुढील कारवाई होईल.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




