सोशल मीडियावर हजारो फॉलोअर असलेले म्हणजे राजकारणात यश मिळते असे नाही. कारण रिल्सच्या माध्यमातून चर्चेत असलेल्या निर्मला नवले यांचा शिरुर येथील कारेगाव गणातून पराभव झाला आहे. राष्ट्रवादी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिले होते. मात्र, भाजपाच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा २७०० मतांनी पराभव केला आहे.
कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या सोशल मीडियावर रिल्सस्टार झाल्या होत्या. त्यांना प्रचंड फॉलोअर देखील होते. त्यांचा एक रेंज रोव्हर घेतल्यानंतरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. रेंज रोव्हर कार घेण्याचे माझं स्वप्न होते. मला जी गोष्ट पाहीजे असते ती मला मिळतेच. आणि शुभम मला ती वस्तू मिळवूनच देत असतो. मला जे हवे ते देण्याची सवयच आपण नवरा शुभम याला लावली असल्याचे विधान करुन निर्मला नवले प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. नवऱ्या गिफ्ट दिलेली रेंज रोव्हर कार पाहून लहान मुलांसारख्या उड्या मारतानाचा त्यांचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. या व्हिडीओला बरेच ट्रोल देखील करण्यात आले होते. सरपंच झाल्यानंतर रेंज रोव्हर घेता येते हे माहिती नव्हते अशा प्रतिक्रीया देखील या व्हिडीओला आल्या होत्या.
येथे पोस्ट पाहा –
शिरूरमधल्या कारेगांवमधून पुन्हा संधी
राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समितीसाठीच्या निवडणुका झाल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये शिरूर पंचायत समितीचाही समावेश आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कारेगाव गणातून निर्मला नवले यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी या निवडणूकीत निर्मला नवले यांचा पराभव केला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा 2700 मतांनी पराभव केला आहे.
कोण आहेत निर्मला नवले ?
निर्मला नवले या माजी सरपंच असून त्यांचे सोशल मीडियावर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नेहमी वेगवेगळे व्हिडीओ त्या पोस्ट करत असतात. त्यांचा रेज रोव्हर गिफ्ट मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आयटी इंजीनिअर असलेल्या निर्मला या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर उच्चशिक्षित सरपंच असे त्यांचे कौतुक केले जात होते.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




