पुणे: सोशल मीडियावर रील्स बनवण्याचे वेड सध्या तरुणाईच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. एका तरुणीला रील्स बनवण्याच्या नादात दोन प्रियकरांमध्ये झालेल्या वादातून मोठी हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादाचे पर्यवसान थेट बेसबॉल बॅटने मारहाण करण्यात झाले असून, यामध्ये नवा प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सोशल मीडियावर सक्रिय असून तिला रील्स बनवण्याची प्रचंड आवड आहे. याच कारणावरून तिचा जुना प्रियकर आणि नवा प्रियकर यांच्यात वारंवार खटके उडत होते. गर्दीच्या ठिकाणी हे तिघेही समोरासमोर आले असता, वादाला तोंड फुटले. हा वाद इतका विकोपाला गेला की, जुन्या प्रियकराने रागाच्या भरात बेसबॉल बॅट काढून नव्या प्रियकरावर हल्ला चढवला.
भररस्त्यात आणि लोकांच्या गर्दीत ही मारहाण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात नव्या प्रियकराचा 'गेम' पूर्णपणे बिघडला असून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि रील्सच्या वादातून हा हिंसाचार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहर
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये होणार वाहतुकीसाठी खुला.
- पुणे: 'एकदा तरी त्याला माझ्यासाठी उठवा ना...' मोशी दुर्घटनेनंतर आईचा आक्रोश; स्मशानभूमीत प्रत्येकाचे डोळे पाणावले
- जालना: मित्रावर ठेवला विश्वास... जीव गेला, १० महिन्यांनी DNA चाचणीत उघड झालं सत्य
- रत्नागिरी: 'लवकर उठ' म्हणताच संताप अनावर! सुनेने सासूला केली बेदम मारहाण
महाराष्ट्र
- कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला; धरणांतील आवक मंदावली, पंचगंगेची पाणी पातळीही घटली
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये होणार वाहतुकीसाठी खुला.
- पुणे: 'एकदा तरी त्याला माझ्यासाठी उठवा ना...' मोशी दुर्घटनेनंतर आईचा आक्रोश; स्मशानभूमीत प्रत्येकाचे डोळे पाणावले
- जालना: मित्रावर ठेवला विश्वास... जीव गेला, १० महिन्यांनी DNA चाचणीत उघड झालं सत्य
गुन्हा
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
- कोल्हापुर: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 'सनराईज लॉज'वर धाड, दोघांना बेड्या!
- पुणे: धनकवडीत वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, आरोपी गजाआड.
- राजस्थान: आईच्या हत्येनंतर आता वडिलांच्या मृत्यूचाही संशय! जयपूर हत्याकांडाला नवं धक्कादायक वळण
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- थायलंड: बँकॉकमधील पबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जण जखमी!
- ओमान: किनारपट्टीजवळ इराणकडून हल्ला, 10 भारतीयांना वाचवण्यात यश
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?


























Subscribe to my channel


