
Pune : चाकण येथील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराने वेग घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराने मुसंडी मारलेली आहे. चाकण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांचा विजय निश्चित असल्याचा मतदारांचा दावा आहे. चाकण येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांनी शहरातील प्रचारात मुसंडी मारली असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांनी शहरात घरोघरी, दारोदारी प्रचार सुरू केलेला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
यावेळी मतदारांना भेटून त्या मी उच्चशिक्षित आहे. चाकण शहर हे स्मार्ट सिटी करण्याकडे तसेच चाकण शहरांमध्ये केंद्रशासन व राज्य शासनाच्या विविध योजना आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझे सासरे कालिदास वाडेकर यांनी चाकण शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सातत्याने केला त्यामुळे चाकण शहरासाठी सुमारे १६० कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर झाली त्यामुळे मतदारांनी त्यांचे कौतुक केले. अनेक महिलांनी त्यांना या योजनेचा पाठपुरावा केला याबद्दल औक्षणही केले.
|
Pune : MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास; पुण्यात खळबळ |
शहराच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी माझे सासरे कालिदास वाडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला व त्या योजनेचे काम सुरू झालेले आहे. लवकरच चाकण शहराला सुधारित पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळणार आहे. शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. शहरातून प्रचार करत आहे त्यावेळी मतदारांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. महिलांचा पाठिंबा मिळत आहे तरुणींचा पाठिंबा मिळत आहे. मी एक उच्च शिक्षित तरुणी असल्याने चाकण शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी उच्चशिक्षित महिला असणे गरजेचे आहे.
कारण चाकण शहरातील समस्या अनेक आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी हुशार तसेच अभ्यासू महिला नगराध्यक्ष पदी असणे गरजेचे आहे. त्यामुळे मला नागरिकांचा मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. महिला मतदारांनी भाग्यश्री वाडेकर यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, "शहरातील मतदारांचा तसेच महिला वर्गाचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. तुमचे शिक्षण एमबीए झालेले आहे. त्यामुळे शहरातील समस्या सोडविण्यासाठी तुमच्या या शिक्षणाचा नक्की फायदा होणार आहे व तुमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले."
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




