
Mumbai : मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन. मुंबईत फिरायचं म्हटलं तर सामान्य प्रवासी लोकलनेच प्रवास करतात. लोकल ट्रेनने प्रवास करण्याआधी तिकीट काढणं अनिवार्य आहे. जसं जसा काळ बदलत गेला, तस तसं तिकीट काढण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदलाव येत गेला. मात्र, अजूनही असेही काही प्रवासी आहेत, जे रांगेत उभे राहून तिकीट काढतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने एक नवीन सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आता आपण 'एम-यूटीएस सहाय्यक' यांच्या मदतीने तिकीट काढू शकता.
लोकल पकडण्याची प्रत्येकाला घाई असते. त्यामुळे रांगेत उभं राहून तिकीट काढताना बराच वेळ जातो. यासाठी लोकल ट्रेनचे तिकीट काढणे आणखी सोपे व्हावे, यासाठी एटीव्हीएम, यूटीएस प्रणाली आणि यूटीएस सेवेनंतर आता 'मोबाईल यूटीएस सहाय्यक' ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३१ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.
|
|
'मोबाईल यूटीएस सहाय्यक' या नव्या सुविधेमुळे १३ दिवसांत तब्बल २०.३३ लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी तिथे विशेष प्रशिक्षित अशी ३ 'मोबाईल यूटीएस सहाय्यक' व्यक्ती तिकीट प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. हे सहाय्यक प्रवाशांकडून तिकीटाची माहिती आणि पैसे घेतात. तसेच तिकीट प्रिंट करून देतात. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होते.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

