
Pune : पुणे शहरातील नवले ब्रीजच्या परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने एकापाठोपाठ एक वाहनांना धडक देत, काही अंतर ट्रक जात राहिला. त्या दरम्यान ट्रकच्या पुढील बाजूला सीएनजी वर चालणारे एक चार चाकी वाहन अडकून राहिले. यामुळे काही मिनिटात चार चाकी वाहनांने पेट घेतला आणि काही क्षणात त्या चार चाकी वाहनातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर ट्रक मधील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच या अपघातामध्ये ट्रक चालकाने टेम्पो, रिक्षा आणि अनेक दुचाकीना धडक दिली होती. यामध्ये वीसहून अधिक नागरिक जखमी झाले होते.
हा एवढा भीषण अपघात होता की, मृतदेह ओळखणे देखील मुश्किल होते. तर रस्त्यावरून जाणारे अनेक नागरिक जखमी नागरिकाच्या मदतीला धावल्याचे पाहण्यास मिळाले. तर दुसर्या बाजूला ज्या ट्रकने वाहनांना धडक दिली होती. ती वाहन रस्त्याच्या बाजूला पडले होते. त्या वाहनांमध्ये,तसेच रस्त्यावर जखमी नागरिकांचे पैसे पडले होते. ते पैसे काही नागरिक गोळा करीत असलेला व्हिडिओसमोर आला आहे. यामुळे माणुसकी हरपल्याचे दिसून आले.
|
|
स्वाती संतोष नवलकर, वय ३७ वर्षे रा.विश्वास पॅलेस धायरी फाटा, शांता दत्ताञय दाभाडे वय ५४ वर्षे, दत्ताञय चंद्रकांत दाभाडे वय ५८ वर्षे रा धायरी फाटा, मोक्षिता हेमकुमार रेडडी वय ३ वर्षे चिखली, धनंजय कुमार कोळी वय ३० वर्षे,रोहित ज्ञानेश्वर कदम वय २५ वर्षे,रुस्तुम ऋदार खान वय ३५ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर रा किरवारी तहसील हसोली किसनगड जिल्हा खेरतल राज्य राजस्थान आणि मुस्ताक हनीफ खान, वय ३१ वर्षे, व्यवसाय क्लिनर, रा.मनापुरी तहसिल अलवर राजस्थान या आठ जणांचा या अपघातामध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
























Subscribe to my channel



