सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यातगुजरात टायटन्स संघाला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भुवी, मोर्को आणि टी नटराजन यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला 162 धावांत रोखले. केन विल्यमसनचे अर्धशतक आणि त्याला सलामीवीर अभिषेक शर्माने दिलेली साथ याच्या जोरावर संघाने 8 विकेट्स राखून दिमाखदार विजय नोंदवला. गजरातच्या पदरी आणि हार्दिक पांड्याच्या संघाने स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना केला असला तरी कॅप्टनच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे.
हार्दिक पांड्या जलद शंभर सिक्सर पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. आयपीएलच्या इतिहासात षटकारांचे सर्वात जलद शतक पूर्ण करण्याचा विक्रम हा कॅरेबियन स्टार आणि स्फोटक क्रिकेटर ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने 657 चेंडूंचा सामना करताना हा पराक्रम करुन दाखवला होता. त्याच्या पाठोपाठ या यादीत आंद्रे रसेलचा नंबर लागतो. रसेलनं 943 चेंडूचा सामना केल्यावर शंभर षटकार खेचले होते. हार्दिक पांड्याने षटकारांचे शतक साजरे करण्यासाठी 1046 चेंडू खेळले. सर्वात जलद हा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
संघ अडचणीत असताना हार्दिक पांड्याने हैदराबाद विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. आयपीएलमधील 17 डावानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. याआधी 2020 मध्ये झालेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात हार्दिक पांड्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने 21 चेंडूत 60 धावांची खेळी केली होती. गत हंगामात त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यात आले होते. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने 42 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावांची नाबाद खेळी केली. भात्यातील फटकेबाजी आणि गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असल्याचे दाखवून देत आता तो पुन्हा एकदा टीम इंडियातील आपली दावेदारी भक्कम करताना दिसतोय.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

