
Pune News : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवार पेठेतील सराफी पेढीतून ४ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे. मात्र धक्कादायक बाब अशी की ही चोरी करणारा चोर हा इंजिनियर टॉपर असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलीसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी या इंजिनियर चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील बुधवार पेठेतील दागिन्यांच्या दुकानातील वॉशरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करुन चोराने दुकानातील एकुण ४ लाख ७४ हजार रुपये किमतीचे फॉर्मिंग ज्वेलरीचा माल चोरला. याबाबत दुकान मालकाने दुसऱ्यादिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस तपास करत असताना पोलिसांनी २३० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित वाटणाऱ्या व्यक्तीचा मागोवा घेत पोलीस कर्नाटक पर्यंत पोहचले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून लोकल पोलिसांच्या मदतीने आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या बॅगेत इंजिनिअरिंग कॉलेजचे आयकार्ड आणि मोबाईल सापडला.
कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी तसेच त्याच्याजवळ सापडलेल्या वस्तूंवरून आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीने दागिने चोरल्याचे कबुल केले असता आरोपीकडे सापडलेले १ ग्रॅम सोन्याचे वेगवेगळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण ४लाख ७४ हजार रुपायांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान पोलीस चौकशीत आरोपीने बारावी विज्ञान शाखेत उत्कृष्ट गुण मिळवून सरकारी कोट्यातून कर्नाटकातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने त्याने शिक्षण अर्धवट सोडून चोरीचा मार्ग स्वीकारला असल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




