पुणे : सांडपाण्यातून नदीमध्ये जाणाऱ्या घनकचऱ्याला प्रतिबंध करण्यासाठी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनने, इमरिस, पर्सिस्टंट सिस्टीम, पुणे महानगरपालिका आणि वर्टेक्स प्रा. लि.च्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर ‘हायजिआ’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत २०० किलोहून अधिक घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून यशस्वीरीत्या प्रतिबंधित करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनतर्फे देण्यात आली आहे.
याबाबत फाउंडेशनचे कार्यकारी संचालक तन्वीर इनामदार म्हणाले, ‘‘दरवर्षी पुण्यामध्ये सखल भागात मुसळधार पाऊस येतो. दरम्यान सांडपाणी वाहिनी मध्ये मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या घनकचऱ्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. शहरांमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबून पूर येऊ नये तसेच घनकचरा नदीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी ‘हायजिआ’ प्रकल्प करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया येथील क्विनाना या शहराने सांडपाणी वाहिनीमधून कचऱ्याचा योग्य निचरा होण्यासाठी एक सोपा आणि किफायतशीर उपाय तयार केला आहे. त्याच धर्तीवर आधारित एक प्रकल्प पुण्यामध्ये करण्यात आला आहे. ‘हायजिया’ प्रकल्पाद्वारे मुळा आणि मुठा नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण आणले जाणार आहे. सध्या ओंकारेश्वर पूल आणि हडपसरच्या वैदूवाडी झोपडपट्टी परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प उभारण्यात आला आहे.’’
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


