Maharashtra Cabinet Expansion 2024 : उदय सामंत ते भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet Expansion 2024 : राज्यातील महायुतीचे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज नागपूरमध्ये होणार आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार आहेत. नागपूरमधील राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. भाजपपाठोपाठ आता शिवसेनेचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,

महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे एकूण ११ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हे सर्व आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व आमदारांची नाव समोर आली आहेत. शिवसेनेकडून मंत्रिपदावर कोणाकोणाची वर्णी लागणार आहे हे आपण पाहणार आहोत..

https://punenewJalgaon : घरातच सुरू होते अवैध गॅस रिफिलिंग सेंटर; पोलिसांची छापा टाकत कारवाई, ३४ सिलेंडर जप्त


शिवसेनेचे हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत -
१) उदय सामंत
२) शंभुराजे देसाई
३) गुलाबराव पाटील
४) दादा भुसे
५) संजय राठोड
६) संजय शिरसाट
७) भरतशेठ गोगावले
८) प्रकाश अबिटकर
९) योगेश कदम, कोकण
१०) आशिष जैस्वाल
११) प्रताप सरनाईक

दरम्यान, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला १६ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपकडून विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे आणि धर्मरावबाबा आत्रम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Maharashtra Cabinet Expansion 2024 : उदय सामंत ते भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ”

  1. Cruel hard casting couch bdsmNorth side escortsJimmy
    fauber sex offenderIm obsessed with cumLyrics from the bottom
    of my broken heartU s teen populationSex video brother sisterHumongous ll
    cup titsTeen ex-girlfriends picVintage vinyl couch xnxx Horny
    teachers fucking there studentsAdvice teen datingDownload tifa hentai gamesStrip lubs charleston scMagna cum laude honorsNaked teacher video chemstryDuff hilary lindsey lohan naked picture blog.jumpandread.com
    Prepuberty penisDirty used gay socksAsian teen lesbian videosLower back pain anal dischargeBlow job pictorialsSouth asian population in usHelping with large
    breastsExtenze sucksFree video nasty gangbangSexy chicks masturbating xnxx Freak
    cum shotGay pureeBlack pussy taking white dick2004 bikini calendar gold wallFree asian weatherSexy kitten cartoonBig
    cock menHot nude teen girlfriendsDaily nude filipinoHot naked boobLab tests for breast cancerKate mary olsen sexBeerfest scene sex

    Here is my site :: webpage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *