
Jalgaon : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. यादरम्यान कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत मोठी रक्कम जप्त केली आहेत. अशामध्ये जळगावमध्ये देखील पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १५ लाखांची रोकड जप्त केली आहे. जळगाव शहरात नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी चालकाची तपासणी केली असता त्याच्या बॅगमध्ये हे पैसे आढळून आले. या पैशांबाबत दुचाकीस्वार समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यामुळे पोलिसांनी हे पैसे जप्त करत कारवाई केली. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ आज सायंकाळी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीस्वाराकडील १४ लाख ८५ हजारांची रोकड जप्त केली. संबंधित व्यक्तीला रोकडसंबंधी कुठलीही कागदपत्र सादर न करता आल्यामुळे पोलिसांनी तात्काळ ही रक्कम जप्त केली. चोपडा तालुक्यातील डी. के. पाटील नावाची ही व्यक्ती बुलेटवरून जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याच्या बॅगची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल १५ लाखांची रक्कम आढळून आली.
|
Palghar : विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस, पालघरमध्ये ४ कोटींची रोकड जप्त |
या रोकडसंबंधी दुचाकीस्वार डी. के पाटील यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान पाटील यांनी हे पैसे आपल्या शेतीशी संबंधित असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की, 'नाकाबंदी दरम्यान बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडील बॅगची आम्ही तपासणी केली असता त्यात १४ लाख ८५ हजरांची रोकड सापडली. संबंधिताला पैशांविषयी व्यवस्थित माहिती न देता आल्यामुळे रोकड आम्ही जप्त केली असून पुढील चौकशी सुरू आहे.'
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

