
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठाधक्का भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलाय. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजीव शिंदे यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे. त्यांच्यासोबतच भाजपच्या इतर सहा माजी नगरसेवकांनी देखील आज ठाकरे गटात प्रवेश केलाय.
राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश
राजीव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शाल घालून स्वागत केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राजीव शिंदेंनी हाती भगवा घेतलाय. राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचा शिव संकल्प मेळावा पार पडला.
|
Raigad News : रिव्हर राफ्टिंगला गेला अन् परत आलाच नाही, मुंबईतल्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू |
उद्धव ठाकरेंचा आजचा छत्रपती संभाजीनगर दौरा
या शिव संकल्प मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंचाआजचा छत्रपती संभाजीनगर यांचा दौरा महत्त्वाचा ठरलाय. माजी उपमहापौर राजीव शिंदे यांच्यासह अनेकांचे आज ठाकरे गटात पक्षप्रवेश झालाय. विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात इन्कमिंग सुरू झाल्याचं दिसतंय.
ठाकरे गटाचा शिव संकल्प मेळावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेपूर्वी वारं फिरलंय. भाजपचा बडा नेता आज शिवबंधनात अडकला आहे. यावेळी राजू शिंदे अगोदर शिवसेनेत आले असते, तर मी ३५ हजारांच्या लिडने निवडून आलो असतो असा विश्वास देखील चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलाय. खैरेंनी देखील राजू शिंदेंचं ठाकरे गटात स्वागत केलाय. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना पाडायचा असल्याचा टोला विरोधकांना लगावला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




