
Ravindra Dhangekar : पुणे पोर्शे अपघात प्रकरणाला नवीन वळ मिळत आहेत. काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर पोलीस आयुक्तलयासमोर आंदोलनाला बसले आहेत. या अपघात प्रकरणात पोलीयांनी पैसे खाल्ल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करावी, अर्शी मागणी त्यांनी केली.
आमदार झाल्यानंतर मी सातत्याने अमली पदार्थ, पब संस्कृती पुण्यातून हद्दपार करा, अशी मागणी मी केली. हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे. दोन दिवसांपूर्वी दोन अभियंत्यांची पुण्यात हत्या झाली. ज्या प्रकारे पुणे पोलिसांनी याचा तपास केला. या तपासात अनेक त्रुटी ठेवल्या. दोन एफआयर बनवण्यात आले. पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांना इथं यावं लागलं. त्यांनी पुणेकरांची समजूत काढण्यासाठी दुसरी एफआयर दाखल केली. मात्र तपास अधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल केला पाहीजे. गुन्हा दाखल केला नाही तर मी सेज पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार, असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला.
![]() |
या अपघात प्रकरणात करोडो रुपयांचा व्यवहार एका रात्रीत झाला. एक बिल्डरचा पोरगा पोलीस स्टेशनमध्ये पिझा पार्टी करतो आणि लाल कारपेट टाकून तो घरी देखील जातो. त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जी मुले मृत्यूमुखी पडले त्याच्या पंचनाम्यासाठी देखील पोलीस आले नव्हते. त्याआधी आरोपी घरी होते, असे धर्गेकर म्हणाले,
रवींद्र धंगेकर म्हणाले, पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आपला मुलगा पुण्यात शिकायला गेला तर सुरक्षित आहे का?, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. विद्येच्या माहेरघराला तडा लावण्याचे काम पाकिट संस्कृती आणि पोलिसांच्या माध्यमातून होत आहे. A
पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणात पैसे पोहचतात, पोलीस अधिकाऱ्याऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळल नाही. पोलीस खात्यावर पैशाच्या पाकिटांचे वजन आहे. कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता. कुठल्या हॉटेलमध्ये डील झाली, कुणाला फोन केले. या सर्व गोशीचा तपास आला पाहीजे, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

