
OBC Sabha : पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची पहिली ओबीसी एल्गार सभा ही पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये होत आहे. आज दुपारी 1 वाजता ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास दीड लाख ओबीसी बांधव येतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. इंदापूर शहरालगत असलेल्या शंभर फुटी मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे ज्या मैदानात मनोज जरांगे पाटलांची सभा झाली होती, त्याच मैदानात ओबीसी मेळावा होत आहे. या ओबीसी एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्याचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी जालना आणि हिंगोली जिल्ह्यात ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तर, राज्यातील तिसरा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिला ओबीसी एल्गार मेळावा आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे, ज्या शंभर फुटी मैदानात हा ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्याच शंभर फुटी मैदानात यापूर्वी मनोज जरांगे यांची देखील भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे, आजच्या या मेळाव्यात भुजबळ नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
|
Breaking News : राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवादी ताब्यात; चौकशीत धक्कादायक माहिती उघड |
जरांगेंना प्रत्युत्तर देणार?
मागणी काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे हे भुजबळ यांच्यावर निशाणा साधतांना पाहायला मिळत आहे. तर, जरंगे यांच्या टीकेला भुजबळ देखील आपल्या भाषेत उत्तर देत आहे. त्यामुळे आजच्या सभेतून पुन्हा एकदा भुजबळ हे जरांगे यांच्यावर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तर, इतर ओबीसी नेत्यांकडून देखील जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या ओबीसी मेळाव्यातील प्रमुख नेत्यांचे भाषण महत्वाचे ठरणार आहे.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



