
Political News : शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची चारी बाजूने कोंडी केली. पहिल्यांदा ४० आमदार फोडून पहिला धक्का दिला. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले नंतर शिवसेना पक्षच ताब्यात घेतला त्यानंतर खरी शिवसेने शिंदे यांना मिळाली.
शिंदेच्या शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत वर्षानुवर्ष एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी देखील ठाकरेंना राम राम केला. दरम्यान आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ असेलेले सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
कोण आहेत अनिल देसाई?
सुभाष देसाई हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते सध्या प्रतिनिधित्त्व करत आहेत. 1990 मध्ये पहिल्यांदा सुभाष देसाई हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा निवडणुकीत विजयी झाले. 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली.
तसेच मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्याच काळात मुंबईच्या पालकमंत्रिपदीही त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची निवड झाली. २०१९ मध्ये मविआमध्ये देखील त्यांना कॅबिनेट मध्ये संधी दिली होती.
सुभाष देसाई यांचा राजकीय प्रवास :
- जन्म 12 जुलै 1942 रत्नागिरी जिल्हयात झाला.
- 1966- शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून सहभाग
- मुंबईत गोरेगाव येथे गोरेगाव धर्मादाय संस्था माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन
- अमेरिका, जर्मनी, जपान आदी देशांचे दौरे केले.
- मेक इन इंडिया मॅग्नेटीक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन
- इंडिया मॅन्युफॅक्चरिंग अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला.
- 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार.
- 2004, 2009 मध्ये सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी.
- 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळनेते
- 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी निवड
- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री.
- 2015, 2016 मध्ये पहिल्यांदाच विधान परिषदेवर.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

