
Mumbai: अरबी व उर्दु शिकण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने चार वर्षाचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी पुर्वमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणात पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर २५ वर्षीय आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर, २०२२ पासून पीडित मुलांना अरबी व उर्दु भाषेचे धडे देण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. यावेळी घरातील दिवाणखान्यात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती पीडित मुलांच्या आईला मिळाल्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला राहत्या घरातून शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीडित मुले भाऊ-बहिण असून घरात कोणीही नसल्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलांसोबत अश्लील कृत्य करत होता.
शहर
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
- योजना तडीला नेणाऱ्या 'ताई' मानधनापासून वंचित; केंद्राकडून प्रोत्साहन भत्ता थकला!
- दौंडमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई! ५२ किलो गांजा जप्त, मध्य प्रदेशातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र
- नोएडात मोठा दहशतवादी हल्ला उधळला! 'हिजबुल्ला अली' बनलेला तुषार चव्हाण एटीएसच्या जाळ्यात; पाकिस्तान कनेक्शन उघड
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती! डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण
गुन्हा
- नोएडात मोठा दहशतवादी हल्ला उधळला! 'हिजबुल्ला अली' बनलेला तुषार चव्हाण एटीएसच्या जाळ्यात; पाकिस्तान कनेक्शन उघड
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
- बदलापुरात रिक्षाचालकाची गुंडागर्दी! किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने जीवघेणा हल्ला; गांधी चौक परिसरातील घटना
- पिंपरी-चिंचवड: विद्युत पुरवठा खंडित झाल्याची विचारणा केल्याने डॉक्टरला बेदम मारहाण; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




