Aurangabad Crime : फिरायला घेऊन जातो सांगून पित्याने जुळ्या मुलांना विष पाजून स्वतःचे जीवन संपविले

औरंगाबाद - राज्यभरात मागील काही दिवसांपासून आत्महत्या आणि हत्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच औरंगाबादेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका पित्याने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केली. दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलांवर औऱंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत पित्याचं नाव भगवंत काळे आहे. मुलांना बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून मुलांना विष पाजलं. भगवंत काळे हे कंपनीत कामाला होते.दरम्यान काळे यांनी आपल्या मुलांना विष का पाजलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिस तसाप करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *