
INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढली आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत आयएनएस वागीर नौदलात दाखल करण्यात आली.आयएनएस वागीरची निर्मिती फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधले आहे.
आयएनएस वागीर ही कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत पहिली पाणबुडी INS कलवरी डिसेंबर 2017 मध्ये, दुसरी पाणबुडी INS खांदेरी सप्टेंबर 2019 मध्ये, तिसरी पाणबुडी INS करंज मार्च 2021 मध्ये आणि चौथी INS वेला नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय नौदलात सामील झाली होती. त्यानंतर आज INS वागीर नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.
INS वागीरची वैशिष्ट्ये
-
या पाणपुडीमुळे गुप्तचर माहिती गोळा करणे, समुद्रात भूसुरुंग टाकणे आणि टेहळणीच्या कामात याची महत्वपूर्ण मदत होणार आहे.
-
ही पाणबुडी किनारपट्टीवर आणि समुद्राच्या मध्यभागी दोन्ही ठिकाणी तैनात करता येऊ शकणार आहे.
-
INS वागीरचा समुद्रातील वेग ताशी 37 किलोमीटर इतका असून, ही पाणबुडी एकावेळी समुद्रात १२ हजार किमीचे अंतर पार करू शकते. त्याशिवाय ३५० मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते.
-
ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यामुळे रडारदेखील याला सहजपणे पकडू शकत नाहीत.
-
या पाणबुडीमध्ये ५३३ मिमीचे ८ टॉर्पेडो ट्यूब आहेत, ज्यामध्ये क्षेपणास्त्रे लोड करता येतात.
-
हिंद महासागरात चीनच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ही पाणबुडी महत्त्वाची भूमिका निभाऊ शकते.
-
ही पाणबुडी 221 फूट लांब, 40 फूट उंच, 19 फूट खोल, 1565 टन वजनाची आहे.
-
वागीर पाणबुडी 45-50 दिवस पाण्यात राहू शकते. कोणत्याही हवामानात काम करण्यास सक्षम.
-
INS वागीरमध्ये 360 बॅटरी सेल असून, प्रत्येक बॅटरी सेलचे वजन सुमारे 750 किलो आहे.
-
या बॅटरीजच्या आधारे INS वगीर ६५०० नॉटिकल मैल म्हणजेच सुमारे १२००० किमी अंतर पार करू शकते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




