मुंबईतील अंधेरी परिसरात एका २८ वर्षीय महिलेने उंच इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. द्राक्षणी योगेश सुतार (28 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. उडी घेतल्यावर जमा झालेल्या लोकांनी लगेचच तिला रुग्णालयात नेले. मात्र तिथे पोहचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेत महिलेने आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेत डीएन नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
डी एन नगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार १७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवर ती पडली. मोठा आवाज ऐकून इमारतीच्या वॉचमनने जाऊन पाहिले तर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. चौकीदाराने लगेच इमारतीतील लोकांना आणि पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी सापडली नसली तरी महिलेने हे पाऊल का उचलले, ही हत्या आहे की आत्महत्या याचा सर्व बाजूने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नातेवाईक यांचे जबाब नोंदवून मृत महिलेचा मोबाईल तपासण्याबरोबरच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
गेल्या महिन्यात देखील मालेगाव शहरात एका कुटुंबातील पती पत्नी दोघांचे संशयास्पद मृतदेह अढळून आले होते. एकाच वेळी दोघांचे मृतदेह मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरवण निर्माण झाले. अलताब हुसेन मोहम्मद सईद आणि अल्कमा अलताब हुसेन अशी मृत दांपत्याची नावे आहेत. अलताब यांचा मृतदेह जखमी अवस्थेत सापडला तर अल्कमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. दोघांचेही मृतदेह त्यांच्याच राहत्या घरात आढळून आले होते. पोलिस या घटनेत अजूनही तपास करत आहेत.
शहर
- मुंबई/नागपूर: दया नायक यांच्या खबऱ्याच्या हत्येचा उलगडा! २७ वर्षांनंतर घेतला काकाच्या मृत्यूचा बदला; नागपुरातून दोघे अटकेत
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
महाराष्ट्र

गुन्हा

- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

Subscribe to my channel