
Pune Crime News : पुण्यात दत्तवाडी पोलिसांनी सेक्सटॉर्शन प्रकरणी अन्वर खान या आरोपीला अटक केली.तो मूळचा राज्यस्थानमधील गुरुगोठडी मधील आहे.गुरुगोठडी हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील संपुर्ण गावच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवत असल्याच पोलीस तपासात उघड झाल आहे.
राज्यात सर्वात जास्त सेक्सट्रोशनच्या घटना पुण्यात घडल्या होत्या.यामध्ये दोघांनी आत्महत्या केल्या होत्या. दोन युवकांना सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या करावी लागल्यानंतर पुणे पोलीसांनी हे सेक्सटॉर्शनचे रॅकेट नक्की कुठून चालते याचा शोध सुरु केला.
मोबाईल नंबरच्या लोकेशनचा माग काढत पुणे पोलीस राजस्थानच्य अल्वर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरु गोठडी गावात पोहचले. या गावातून पोलीसांनी अन्वर खान याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. मात्र पुणे पोलीस पथकाने अन्वर खानला ताब्यात घेऊन तिथुन निघून येण्यात यश मिळवलं.
अन्वर खान याने पुण्यातील दत्तवाडी भागातील 19 वर्षीय मुलाला सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून धमकावल्याने त्याने आत्महत्या केली होती. त्याचबरोबर पुण्यातील धनकवडी भागात एका युवकाने देखील सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली होती. हे संपुर्ण गुरुगोठडी गावच सेक्सटॉर्शनच्या धंद्यात असल्याच आणि गावातील स्त्री- पुरुष पकडून अडिच हजार लोक यात सहभागी असल्याच पुणे पोलीसांच म्हणणं आहे.
राज्यातल्या सगळ्यात जास्त ऑनलाईन फसवणुकीच्या घटना पुण्यामध्ये घडल्या आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त घटना या सेक्सट्रॉशन केसेस समोर आल्या. त्यामध्ये दोघांना आपला जीवही गमवाव लागला. त्यानंतर आता पोलिसांनी अन्वर खानला अटक केली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




