
पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरू झाला असून, त्याचा काही प्रमाणात परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. सध्या राज्यात सर्वच भागांतील किमान तापमान सरासरीखाली असल्याने गारवा कायम आहे. मात्र, दोन दिवसांनंतर तापमानात वाढ होणार असून, काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या ईशान्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. ते पश्चिम-उत्तर दिशेने पुढे सरकते आहे. त्यामुळे तमिळनाडू त्याचप्रमाणे जवळच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होत असून, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही १३ नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. परिणामी या काळामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार होणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मात्र कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे.
सद्य:स्थितीत राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने रात्रीचा गारवा कायम आहे. शुक्रवारी (११ नोव्हेंबर) पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलढणा, गोंदिया, रत्नागिरी आदी भागांतही तापमानात सरासरीच्या तुलनेतच घट आहे. मुंबईत रात्रीच्या तापमानाचा पाराही सरासरीखाली आहे. मात्र, मुंबईसह संपूर्ण कोकणात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे असल्याने दिवसा उन्हाचा चटका आहे. शुक्रवारी रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
शहर
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
महाराष्ट्र
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
गुन्हा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला


























Subscribe to my channel

