
मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मशीद रोड स्थानकादरम्यानचा कॅरनाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात येणार असून, पुणे विभागातून जाणाऱ्या इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. १९ आणि २१ नोव्हेंबरलाही पुणे विभागातील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत असणार आहे.
पूल पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला रात्री करण्यात येणार आहे. परिणामी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विविध गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहे. या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत. २० नोव्हेंबरला मात्र पुणे विभागातील आणि पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- १९ नोव्हेंबरला पुणे विभागातील रद्द गाड्या : पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस.
- २० नोव्हेंबरला पुणे-मुंबई दरम्यानच्या रद्द गाड्या : पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस. मुंबई-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस.
- २० नोव्हेंबरला दादरवरून सुटणाऱ्या गाड्या : मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस (१९ नोव्हेंबर), मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस. (१८ नोव्हेंबरला भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस दादरपर्यंत धावेल)
- २० नोव्हेंबरला पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या : मुंबई-बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस.
- १९ नोव्हेंबरला दादरवरून सुटणाऱ्या गाड्या : पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, चेन्नई-सेंट्रल-मुंबई एक्स्प्रेस, बिदर-मुंबई एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस. (२० नोव्हेंबरला पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावेल)
- १९ नोव्हेंबरला पुण्यापर्यंतच धावणाऱ्या गाड्या : गदग-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम-मुंबई एक्स्प्रेस, बंगळुरु-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (२० नोव्हेंबर).
शहर
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- 'तुकाराम मुंढे' येतायत..! केवळ नावानेच नांदेडमधील दुकानदारांचे धाबे दणाणले; अफवेमुळे अचानक बंद झाली दुकाने.
- १३ हजार कोटींच्या रिंगरोडसाठी १०७ गावांतील जमीन अधिग्रहित; शेतकऱ्यांचा सवाल आणि संघर्षाची ठिणगी कायम!
- विदर्भात पावसाचा काउंटडाऊन सुरू; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
महाराष्ट्र
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- 'तुकाराम मुंढे' येतायत..! केवळ नावानेच नांदेडमधील दुकानदारांचे धाबे दणाणले; अफवेमुळे अचानक बंद झाली दुकाने.
- १३ हजार कोटींच्या रिंगरोडसाठी १०७ गावांतील जमीन अधिग्रहित; शेतकऱ्यांचा सवाल आणि संघर्षाची ठिणगी कायम!
- विदर्भात पावसाचा काउंटडाऊन सुरू; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
गुन्हा
- पोलिसांवर गोळीबार करून पळालेल्या कुख्यात गुंडाचा खेळ खल्लास; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० गुन्हे असलेल्या आरोपीला बेड्या.
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
- ८ वर्षांचे प्रेम, लग्न ठरले आणि २४ तासांतच घात झाला! प्रेयसीच्या नातेवाईकांकडून तरुणाची निर्घृण हत्या.
- पंढरपुरात थरकाप! किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर मारेकऱ्यांनी घराच्या दरवाजाला टाकला कापलेला पाय!
राजकीय
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
- आजचे राशिभविष्य १६ जून २०२६: आज कोणावर होईल हनुमानाची कृपा? वाचा सविस्तर!
- पंचांग १५ जून २०२६: पुरुषोत्तम मास समाप्तीसह बुधादित्य आणि त्रिग्रही योग; जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त!
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!
- हैदराबाद: २ कोटींच्या विम्यासाठी पतीचा काटा काढला; FSL रिपोर्टही 'मॅनेज' केला, पण अखेर सत्य बाहेर आलेच!
- नवी मुंबई विमानतळाचा जागतिक स्तरावर डंका! 'प्रिक्स व्हर्सायल्स'च्या यादीत समावेश; जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक!
- अमेरिका: वायू दलाचे शक्तिशाली 'B-52 बॉम्बर' विमान कोसळले; ८ जणांचा होरपळून मृत्यू.
























Subscribe to my channel




