
पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वानवडी येथील एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुख्याध्यापक पीडित मुलाच्या पालकांच्या ओळखीचे आहेत. मुख्याध्यापक जेव्हा मुलाच्या घरी गेले होते तेव्हा त्यांनी पीडित मुलासोबत अश्लील कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हणले आहे.
अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या विरोधात कारवाई न केल्याप्रकरणी पुणे आणि मुंबईतील दोन धर्मगुरुंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर (वय ५२, रा. चिंचवड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी या प्रकाराची तक्रार केली होती. संबंधित मुख्याध्यापक मुलाच्या आई-वडिलांच्या ओळखीचे आहेत. मुख्याध्यापक मुलाच्या घरी गेले होते.
त्यावेळी मुलाचे आई-वडील घरी होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मुख्याध्यापक मुलाच्या खोलीत गेले आणि अश्लीक कृत्य केले. मुलाने या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मुलाचे आई-वडील मुख्याध्यापकाकडे गेले होते. मी कोणाला घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापकाची पुणे आणि मुंबईतील धर्मगुरुंकडेव तक्रार करण्यात आली.मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. माजी मुख्याध्यापकावर यापूर्वी देखील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील ढमरे करीत आहेत.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




