
पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गृहमंत्री करावे, अशी मागणी केली. मला उपमुख्यंमत्री करण्यात आल्यानंतरही मी वरिष्ठांकडे गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. देशमुख यांच्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ही जबाबदारी वरिष्ठांनी सोपविली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात व्यक्त केली. गृहमंत्री झालो तर मी कोणाचे ऐकणार नाही, अशी भीती कदाचित वरिष्ठांना वाटत असेल. त्यामुळे मला गृहखाते दिले नसावे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी पुण्यात आली. या बैठकीवेळी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. खासदार अॅड. वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या बैठकीवेळी एका कार्यकारिणी पदाधिकाऱ्याने राज्यात पुन्हा सत्ता आल्यानंतर अजित पवार यांनी गृहमंत्रीपद घ्यावे, असे सांगितले. त्यावर बोलताना मागणी करूनही गृहमंत्री पद मिळाले नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
राज्यात सत्ता आल्यानंतर गृहमंत्रीपदाची मागणी केली, मात्र अनिल देशमुख यांना गृहमंत्री करण्यात आले. अनिल देशमुखानंतर मी पुन्हा गृहमंत्रीपदाची मागणी वरिष्ठांकडे केली. मात्र तेव्हाही दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली. मी ऐकणार नाही, या भीतीपोटीच माझ्याकडे वरिष्ठांनी ही जबाबदारी दिली नसावी, असे अजित पवार यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
पवार म्हणाले,की मला जे योग्य वाटते तेच मी नेहमी करतो. पक्षाचा कार्यकर्ता चुकीचा वागला, तर त्याला माफ केले जाणार नाही. सर्वासाठी सारखाच नियम आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. मात्र, चुकीचे काम केले तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील हडपसर, वडगावशेरी, पर्वती आणि पुणे कँटोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांनी या वेळी घेतला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


