
Nag Panchami 2022 Date, Time And Significance: नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 2 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सापांची पूजा करण्याची प्रथा आहे. नाग हे शिवप्रभूंचा अलंकार आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केल्याने शक्ती, संपत्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी महिला विधीवत वारुळाची पूजा करतात आणि सर्पदेवाला दूध अर्पण करतात. जाणून घेऊन यंदा नागपंचमीचे शुभ मुहूर्त आणि महत्व
नागपंचमी पूजा विधी (Nag Panchami Puja Ritual)
नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. नागदेवतांची पूजा करताना हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण केली जातात. कच्च्या दुधात तूप आणि साखर घालून नागदेवाला ते अर्पण केले जाते. यानंतर आरती करून नागदेवाचे ध्यान करावे आणि शेवटी नागपंचमीची कथा ऐकावी
नागपंचमी 2022 शुभ मुहूर्त (nagpanchami 2022 auspicious time)
नागपंचमी तिथी – 2 ऑगस्ट 2022, मंगळवार
नागपंचमी तिथी प्रारंभ – 2 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:13 वाजेपासून
नागपंचमी तिथी समाप्ती – 3 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:41 वाजेपर्यंत
नागपंचमी पूजा मुहूर्त – सकाळी 06:05 वाजेपासून ते सकाळी 08:41 वाजेपर्यंत
नागपंचमीचे महत्व (Significance of Nagpanchami)
हिंदू धर्मात सापाला देवाचे स्थान आहे आणि त्यांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा केली जाते आणि त्यांना दूध अर्पण केले जाते. नागपंचमीच्या दिवशी सापाच्या पूजेसोबतच महादेवाची पूजा केल्याने जीवनातील काल सर्प दोष समाप्त होतो असे मानले जाते. तसेच सापांच्या पूजेमुळे राहू आणि केतूचे अशुभ परिणाम देखील दूर होतात. या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सापाचे चित्र लावल्यास घरावर नागदेवाची विशेष कृपा होते आणि घरातील लोकांचे सर्व दु:ख दूर होतात अशी देखील मान्यता आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




