Crime: कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बॉयफ्रेंडने व्हिला बुक केला; जबरदस्ती गुंगीचे औषध पाजलं, नंतर…

image

१९ वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये ही घटना घडली. पीडित तरुणीच्या बॉयफ्रेंडनेच आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कर केला. ही घटना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडली होती. आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता पण आता तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *