West Indies vs Zimbabwe Super 8 Preview T20I WC 2026Image Credit source: Icc X Account
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सुपर 8 मधील सलामीचा सामना हा शनिवारी 21 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे टॉसनंतर सामन्याला सुरुवात झाली नाही. त्यामुळे 2 तास आणि 20 मिनिटांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर रविवारी 22 फेब्रुवारीला गतविजेत्या टीम इंडियाला सुपर 8 फेरीत पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांनी विजय मिळवला. आता सुपर 8 फेरीतील तिसऱ्या सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने असणार आहेत. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
झिंबाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचा सुपर 8 फेरीतील हा पहिलाच सामना असणार आहे. शाई होप विंडीजच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर सिकंदर रजा साखळी फेरीनंतर झिंबाब्वेला सुपर 8 मध्ये विजयी करण्यासाठी उत्सूक आहे. उभयसंघातील सुपर 8 फेरीतील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना कधी?
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना सोमवारी 23 फेब्रुवारीला होणार आहे.
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना कुठे?
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
झिंबाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीतील सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
दरम्यान वेस्ट इंडिज आणि झिंबाब्वे दोन्ही संघांनी साखळी फेरीत अप्रतिम कामिगिरी केली. वेस्ट इंडिजने साखळीतील चारही सामन्यांत विजय मिळवला. तर झिंबाब्वेने 4 पैकी 3 सामने जिंकले. झिंबाब्वेने या 3 पैकी 2 सामन्यांत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका वर्ल्ड चॅम्पियन संघाला पराभूत केलं. तसेच झिंबाब्वेचा 1 सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे झिंबाब्वेही अजिंक्य राहिली. अशात आता साखळीनंतर सुपर 8 फेरीत कोणता संघ विजयी सलामी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शहर
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
महाराष्ट्र
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
- नांदेड : अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून , पत्नी आणि प्रियकराने मृतदेह पुरून रचला हत्येचा थरार.
- सोलापुरात उन्हाचा कडाका; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी जोर धरू लागली
गुन्हा
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
























Subscribe to my channel




