Skip to main content

Pune News 24

Follow us -
Follow us -

बेस्ट बिफोर' डेट संपल्यानंतर अन्नपदार्थ विषारी होतात का? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज, पॅकेटवरील तारखांचा सांगितला खरा अर्थ

मुंबईत 'चांदीपुरा' विषाणूची धास्ती! संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा अलर्ट, कस्तुरबा रुग्णालयात १० खाटांचा विशेष विलगीकरण कक्ष सज्ज"

चहाचा घोट, बनारसी कचोरी-जिलेबी अन् हेल्दी डाएटचा आस्वाद; वाराणसी पोलिसांचा 'समन्वय कॅफे' उपक्रम पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करणार"

राज्यात साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक रोडावली; आगामी सणासुदीच्या काळात साखरेचे भाव आणखी भडकण्याची दाट शक्यता

जायकवाडी धरण ९४ टक्क्यांवर पोहोचले! नाथसागरातील पाण्याची आवक आणि विसर्ग समान पातळीवर, गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ

खेडच्या आदिवासी भागात सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू; राजगुरुनगर येथे आदिवासी भवनासाठी जागा उपलब्ध करून देणार - आमदार बाबाजी काळे

अतिवृष्टीने बुजलेल्या आणि खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून १८ कोटींहून अधिकचा निधी वितरीत; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

कोल्हापुरात संवर्धनानंतर अवघ्या २ वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची ५० फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींत तीव्र संताप

जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!

पारंपरिक शेतीला फाटा! बीडच्या प्रयोगशील शेतकऱ्याची कमाल; अवघ्या १५ महिन्यांत २ एकर 'पिंक तैवान पेरू'बागेतून कमावले तब्बल २७ लाख रुपये

राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा रोष अनावर! जेपीएससी-जेएसएससी परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलक तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर धडकले, पोलिसांकडून लाठीचार्ज

नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाला ब्रेक! अहिल्यानगरमधील रखडलेल्या भूमीसंपादनामुळे १९ हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत"

मुंबई महापालिकेचा कारभार हायटेक होणार! पालिकेचा कारभार कागदमुक्त करण्यासाठी सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार 'ॲपल'चे टॅब

अकोल्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! शेतीच्या जुन्या वादातून शेतकऱ्यावर तब्बल ६ गोळ्या झाडून निर्घृण खून, बाळापूर तालुक्यातील निंबी गावात घडलेल्या घटनेने जिल्हा हादरला

नांदेडमध्ये खळबळ! तरोडा नाक्यावरील राहुल कॉलनीत कौटुंबिक वादातून २६ वर्षीय तरुणाने जन्मदात्या आईची केली हत्या, नंतर स्वतःही संपवले आयुष्य

"मावळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी बोगस जाती प्रमाणपत्रांवर कडक कारवाईचा बडगा! आरक्षित जागेवर डोळा असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली"

नागपुरात चायनीज स्टॉलवर एफडीएचा मोठा बडगा! अस्वच्छता, परवान्याविना सुरू असलेले व्यवसाय आणि निकृष्ट साहित्यामुळे फास्ट फूड विक्रेत्यांचे धाबे दणाणले

पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.

मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!

प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!

कोल्हापूर: आजऱ्यात बिबट्याचा थरार; मोर पकडण्यासाठी मारली तब्बल सात फूट उंच उडी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

बीड: डीपीचे काम करताना खांबावरच विजचा तीव्र धक्का बसून कामगाराचा मृत्यू; सहाय्यक अभियंता व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल.

चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.

अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.

पुणेः ड्रग्सच्या संशयावरून छापा; ट्रॅव्हल्समधून निघाला तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा!

पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.

पुणे: दौंडमध्ये खळबळ! एकाच रात्री दोन घरांचे कुलूपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरीला!

पुणे-नाशिक रेल्वेच्या मूळ मार्गासाठी उत्तर महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी 'चक्का जाम' व रास्ता रोको; सर्वपक्षीय नेते व नागरिक रस्त्यावर

"विदर्भात हवामानाचा मिजाज बदलला! नागपूरसह अकोला आणि अमरावतीमध्ये मुसळधार पावसाचा 'येलो अलर्ट' जारी; हवामान विभागाचा अंदाज"

बारामती: विमानतळावर पुन्हा विमान अपघात; सात महिन्यांतील तिसरी घटना, सुदैवाने पायलट सुरक्षित.

संभाजीनगरमध्ये विमानतळ भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक! परीक्षेच्या केंद्रावर अधिकारीच गायब, मूलभूत सुविधांचा अभाव आणि हजारो विद्यार्थ्यांचा संताप"

कराडच्या मलकापुरात खळबळ! संशयास्पद अनैतिक संबंधाच्या वादातून पतीकडून पत्नीचा चाकूने भोसकून खून; संशयित पती पोलिसांच्या ताब्यात"

पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयात कोट्यवधींचा घोटाळा उघड! कोरोना काळातील ५० खाटांच्या आयसीयूचे महागडे साहित्य गायब; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

गडचिरोली: आश्रम शाळेत झोपलेल्या तीन निष्पाप विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; खाटांच्या अभावी जमिनीवर झोपणे पडले महागात.

पुणे विमानतळावर हवाई वाहतुकीचा नवा उच्चांक! एकाच दिवसात २१९ विमानांची विक्रमी उड्डाणे, हवाई दलाच्या अतिरिक्त स्लॉटमुळे देशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढली

मुंबई: जन्मदात्यांनीच रचला दीड वर्षाच्या बाळाच्या मृत्यूचा बनाव; प्रत्यक्षात १ लाखात केली विक्री,

"विक्रोळीत खळबळ! डबल मर्डर प्रकरणातील पोलीस तपासासाठी 'सील' केलेल्या घराला पहाटे भीषण आग, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरात दहशत"

पालघर: वाऱ्यामुळे विस्कटलेले केस बांधताना आईच्या कुशीतून खाली पडली चिमुकली; उपचारादरम्यान मृत्यू.

भारतीय तांदूळ निर्यातीच्या वेगाला मोठा ब्रेक! कंटेनर टंचाईमुळे शिपमेंटचा खर्च २ हजारांवरून थेट ७,५०० डॉलरवर पोहोचल्याने निर्यातदारांसमोर संकट

आजचे राशीभविष्य १० ऑगस्ट २०२६: सोमप्रदोष व महादेवाच्या कृपेने कर्क राशीला मिळणार नोकरीत प्रमोशन, तर सिंह राशीसाठी दिवस आव्हानात्मक; वाचा सर्व १२ राशींचे भविष्य"

एन. रघुरामन यांचा कॉलम:हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत चमकायचे असेल तर आपल्या कामात ‘स्टाइल’ आणा

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांना आपली गरज उरत नाही तेव्हा आपला आयुष्याचा दुसरा उद्देश काय असतो?

एन. रघुरामन यांचा कॉलम:लवकर निवृत्ती घेणे कुठे महागात पडू नये!

जागतिक आदिवासी दिनानिमित्त:युनोचा 46 कलमी जाहीरनामा आणि आदिवासींच्या संघर्षाची कहाणी; वाचा डॉ. अनमुलवाड यांचा लेख

पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.

उत्तर प्रदेशात अमानुषतेचा कळस! अवघे ५ रुपये खर्च केल्याप्रकरणी संतापलेल्या आईने चिमुरड्या मुलाला गरम चॉपरने चटके देत खोलीत केले बंद

ई-२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले! २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनचालकांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ, वादंग पेटण्याची शक्यता

बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.