IPL 2022 : मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज-लखनौ सुपर जायंटस् हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत हार सहन करावी लागली आहे. या दोन्ही लढती वानखेडे स्टेडियमवर पार पडल्या होत्या. आता उभय संघ वानखेडेच्या नजीकच्या स्टेडियममध्ये खेळणार आहेत. रवींद्र जडेजाचा चेन्नई सुपरकिंग्ज व के. एल. राहुलचा लखनौ सुपरजायंटस् हे दोन्ही संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिलाच विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरतील यात शंका नाही.
कोलकाता नाईट रायडर्सकडून चेन्नई सुपरकिंग्जला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत महेंद्रसिंग धोनीने आक्रमक फलंदाजी करीत संघाचा डाव सावरला; मात्र ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्होन कॉनवे, अंबाती रायुडू या फलंदाजांना सूर गवसला नाही. या संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. अष्टपैलू खेळाडू मोईन अली याचे संघात पुनरागमन झाले आहे. मोईनसाठी कॉनवे, शिवम दुबे, मिचेल सँटनर यांच्यापैकी एकाला बाहेर बसवण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.
चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांनाही पहिल्या लढतीत आपला ठसा उमटवता आलेला नाही. ड्वेन ब्राव्हो याने ३ फलंदाज बाद केले खरे, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. तुषार देशपांडे, ॲडम मिल्न, सँटनर, शिवम तसेच जडेजा यांना कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना रोखता आले नाही. मोईन अलीचे पुनरागमन संघासाठी हितकारक ठरू शकते. तसेच अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियसही संधीच्या प्रतीक्षेत आहे.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel