
पुणे : काही दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा राज्यात थैमान घालायला सुरूवात केली आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसाने जलमय झालेल्या पुण्यात आणखी दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागात पुढील 3-4 तास मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात, असा अंदाज सकाळी साडेनऊ वाजताच्या सॅटेलाईट निरीक्षणावरुन वर्तवण्यात आला आहे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग जमा झाले आहेत. या प्रदेशांसोबतच लगतच्या परिसरामध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर कोकणातही पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आज म्हणजेच 12 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना, तर 13 सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबर रोजी पुणे आणि मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, या तिन्ही दिवशी मुंबईत येलो अलर्ट देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे.
शहर
- वरळी वाहतूक कोंडी: भाजपच्या मोर्चामुळे अडकलेल्या महिलेचा गिरीश महाजनांना जाब; पोलिसात गुन्हा दाखल
- पुणे: कात्रज घाटात एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू, ३ प्रवासी गंभीर जखमी
- पाटसमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न फसला! मेफेड्रोनसह तरुण जेरबंद; पाटस-कुसेगाव रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
महाराष्ट्र
- नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर नागपुरात गुन्हा दाखल
- वरळी वाहतूक कोंडी: भाजपच्या मोर्चामुळे अडकलेल्या महिलेचा गिरीश महाजनांना जाब; पोलिसात गुन्हा दाखल
- पुणे: कात्रज घाटात एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू, ३ प्रवासी गंभीर जखमी
- पाटसमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न फसला! मेफेड्रोनसह तरुण जेरबंद; पाटस-कुसेगाव रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हा
- पाटसमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न फसला! मेफेड्रोनसह तरुण जेरबंद; पाटस-कुसेगाव रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




