
Wardha : वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील अडूसष्ट वर्षाच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आजीचं सर्वत्र कौतुक होत असून आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या इंदूताई यांना ५१ टक्के गुण मिळाले आहे. तर नातू धीरज याला ७१ टक्के गुण मिळाले आहे. एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले आणि पासही झाले आहेत. केवळ सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदूताई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आले नाही. पण वयाच्या ६८व्या वर्षी इंदूताईना प्रथम संस्थेकडून सेकंड चान्स मिळाला आणि त्यांनी दहावीची परीक्षा देत यश मिळवलं आहे.
गावात कोणताही काम असो त्यात यांचा नेहमी पुढाकार असतो. या सध्या बचत गटाच्या अध्यक्ष असून पूर्वी तंटामुक्ती समितीत होत्या. इंदुताईंचं माहेरी सातवीपर्यंत शिक्षण झाले होते आणी त्यानंतर लग्न झाले. शिकण्याची इच्छा असतानाही शिकता आले नाहीय परंतु गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कडून सेकंड चान्स नावाचा कार्यक्रम सुरु झाला. या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सेकंड चान्स देत दहावीची परीक्षेची तयारी करून घेतली. त्यांना परीक्षेला बसविलं. त्यात इंदूताई यांनी देखील वर्षभर दहावीच अभ्यास करत परीक्षा दिली. इंदूताई सोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची दहावीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले. म्हातारीला या वयात परीक्षा सुचली, म्हणत टीकाही व्हायला लागली. पण आता याच म्हातारीने परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड बंद केलीय.
|
Nagpur Crime : दारू पिताना हटकलं, पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण, आरोपी ताब्यात |
आजीसोबत नातू एकच केंद्रावर परीक्षेला बसले आणी पास झाले. नातू धीरजला ७१ टक्के गुण मिळाले तर आजीला ५१ टक्के गुण मिळाले. आजीला पहिले पासून शिक्षणाची आवड होती त्यात ही संस्था गावात आली आणी आजीचं स्वप्न पूर्ण झालं. आजीला शिक्षणात मी आणी माझी बहीण सुद्धा मदत करत होतो. आम्हाला शिक्षकांच सहयोगही चांगला लाभला असं नातू धीरज बोरकर यांनी सांगितलय.
हिंगणघाट तालुक्यात प्रथम एज्युकेशन सोसायटी मार्फत आम्ही सेकंड चान्स नावानं एक प्रोग्राम सुरु केला. यात वेगवेगळे क्लस्टर तयार करून ज्यांनी शिक्षण सोडल आणी ज्यना शिक्षणाची आवडत आहे अश्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सुरु केल. जामनी येथे सुद्धा आम्ही असाच प्रकार केला. सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा द्यायला लावली. यांना शिक्षणही दिले आणी त्यात यश सुद्धा आले. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी हा उद्देश समोर ठेऊन संस्था काम करत आहे असं या संस्थेचे जिल्हा समन्वयक यांनी सांगितलय.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

