संयुक्त राष्ट्रसंघानं आज (बुधवार) लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली. लोकसंख्येच्या अहवालानुसार, भारत या वर्षाच्या मध्यापर्यंत जवळपास 3 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्यासाठी चीनला मागं टाकण्याच्या मार्गावर आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 मधील डेटा चीनच्या 1.4257 अब्जांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या 1,428.6 दशलक्ष किंवा 1.4286 अब्ज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मागील आकडेवारीच्या आधारे भारत या महिन्यात चीनला मागं टाकेल, असा अंदाज लोकसंख्या तज्ञांनी व्यक्त केलाय. पण, हा बदल कधी होणार हे यूएनच्या या नव्या अहवालात सांगण्यात आलेलं नाही.
युनायटेड स्टेट्स 340 दशलक्ष लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालात असं म्हटलंय की, डेटा फेब्रुवारी 2023 पर्यंत उपलब्ध माहितीवर आधारित आहे. भारताची लोकसंख्या गेल्या वर्षी 1.56 टक्क्यांनी वाढली आहे. ती 1,428,600,000 दशलक्ष (142.86 दशलक्ष) असल्याचा अंदाज आहे. तिथल्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश किंवा 68 टक्के लोक 15 ते 64 वयोगटातील आहेत, असं इंडियन एक्सप्रेसनं वृत्त दिलंय.
ताज्या अहवालात असंही दिसून आलंय की, भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 आहे. म्हणजे, भारतात एक महिला 2 मुलांना जन्म देते. भारतीय पुरुषांचं सरासरी आयुर्मान 71 वर्षे आणि महिलांचं 74 वर्षे आहे.
भारत, ब्राझील, इजिप्त, फ्रान्स, हंगेरी, जपान, नायजेरिया आणि युनायटेड स्टेट्स या आठ देशांतील 7,797 लोकांना लोकसंख्येच्या मुद्द्यांवर त्यांचं मत ऑनलाइन विचारण्यात आलं. भारतातून 1,007 चं सर्वेक्षण ऑनलाइन करण्यात आलं. लोकसंख्येशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या बाबी ओळखताना 63 टक्के भारतीयांनी लोकसंख्येतील बदलाचा विचार करताना विविध आर्थिक समस्यांना प्रमुख चिंता म्हणून ओळखलं. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि प्रजनन दर खूप जास्त आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं यूएन लोकसंख्येच्या अहवालाचा हवाला देत म्हटलंय, 68 देशांतील 44 टक्के सहभागी महिला आणि मुलींना लैंगिक संबंध, गर्भनिरोधक वापरणं आणि आरोग्य सेवा मिळवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. जगभरातील अंदाजे 257 दशलक्ष महिलांना सुरक्षित, विश्वासार्ह गर्भनिरोधकांची गरज आहे.
हे पण वाचा-
शहर
- Mumbai : एमएचटी सीईटीच्या पीसीबी गटातील ९६ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्रे, ११ हजार विद्यार्थ्यांनाच अन्य जिल्ह्यांमध्ये केंद्र
- Pune : पक्षकारांना जुने दस्त मिळण्याची सुविधा, सह जिल्हा निबंधक कार्यालयाचा पुढाकार, ७५ हजार दस्तांची यादी
- Pune : पिंपरीत स्कार्पिओ मधून महिलेचं अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद
- Pune : जुन्या राममंदिराला नूतनीकरणाची नवी झळाळी
महाराष्ट्र
- Solapur : माजी सैनिकाचे घर फोडून साडेसात लाखांचा ऐवज लंपास
- Manikrao Kokate : “सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही”, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांची टीका
- Pune : टँकरच्या फेऱ्यांत वाढ, मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ फेऱ्या
- Mumbai : माहुलमधील घरे घेता का घरे…पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद, नऊ हजार घरांसाठी केवळ १५० अर्ज
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

1
/
128


cmdevendrafadnavis #devendrafadnavis #tanishabhisedeath

हंबरडा फोडला.#SiddharthYadav #IndianAirForce #EmotionalTribute #IndianMilitary #viralvideo

, नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.#unseasonalrainimpact #nandurbarrain

णे महापालिकेचं नवं मशीन, नागरिकांमध्ये तुफान चर्चा !#punenews #fogcanonmachine #punelatestnewsm

आईच्या सहवासात छाव्यांची मस्ती दिसून येत आहे.#news #lion #cubs #viralvideo #animalvideo #marathinews

#OfficeLifeHacks #PrankVideo #FunnyPrank #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews

पोलिसांकडून कारवाई करण्यात येते का हे पाहणं महत्वाचं असेल.#nagpurnews #videoviral #viralvideo

व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे#ViralVideo #Wildlife #Deer #Environment #Pollution #Animal #Nature

#BIMSTEC #thailand #bangkok #indian #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews

त्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला.#adaduddinowaisi #owaisiwaftboardbill #owaisionmodi

सोशल मीडियावर तुफान चर्चेला आलेला व्हिडिओ!#News #Police #MaharashtraNews #ViralVideo

या अनोख्या इन्नोव्हेशनच्या व्हिडिओने नेटिव्ह इंटरनेटवर धूम मचवली आहे.#News #ViralVideo

#Satara#maharashtrarain #rain#maharashtra#weather#viralvideo #latestupdates #latestnews #marathinews

त्यावेळीकारमधील लोक बाहेर हवेत फेकले जाऊन आदळतात आणि जागीच गतप्राण होतात.#News #Karnataka #Accident

नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला#News #MarathiNews #MaharashtraNews #Rain #Karad
1
/
128

देश विदेश
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान