Umpire Death : लाइव्ह क्रिकेट सामन्यात मधमाशांचा हल्ला; भारतीय अंपायरचा मृत्यू, १५ ते २० खेळाडू जखमी

image

प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सामन्याचा दुसरा डाव सुरू होता. खेळाडूंनी ड्रिंक्स ब्रेक घेतला. सर्व खेळाडू पाणी पित असतानाच मधमाशांनी हल्ला केला. त्यातून बचाव करण्यासाठी सर्व खेळाडू मैदानावर झोपले. काही खेळाडू आणि पंचांना मधमाशांनी दंश केला. पंच जखमी झाले. पंचांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं प्रथमोपचार करून करण्यात आले. पण प्रकृती गंभीर झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

२०१९ मध्येही अशीच एक घटना तिरुवअनंतपुरमध्ये घडली होती. इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात वनडे सामना सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *