
Ulhasnagar Firing News : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने कल्याण शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या खासगी अंगरक्षकाने शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या.
यामध्ये महेश गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|
|
नेमकं काय घडलं-
उल्हासनगरमध्ये राजकीय राडा झाला आहे. हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. पोलीस निरीक्षक केबिनमध्ये हा गोळीबार झाला आहे. भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या माजी नगरसेवकामध्ये राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्या राडा झाला.
यामध्ये गणपत गायकवाड यांच्या अंगरक्षकाने गोळीबार केला असून महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांमध्ये फार जुना वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी हे दोघे हिल लाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते, अंगरक्षक देखील होते.
मात्र पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या बाचाबाची झाली. यावेळी गणपत गायकवाड यांच्या खासगीअंगरक्षकाने आपली बंदूक काढली आणि ६ गोळ्या झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासमोरच ह्या गोळ्या झाडल्या.
दोन गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या तर दोन गोळ्या अंगरक्षकांना लागल्या, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या महेश गायकवाड यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


