Trade Deal : भारत सुस्साट, व्यापार कराराची सर्वात मोठी अपडेट समोर; थेट अमेरिकेत होणार…

दरम्यान, सर्वकाही सुरळीत राहिले तर मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत या कराराला कायदेशीर रुप येऊ शकते. परंतु अद्याप भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावर हस्ताक्षर नेमके कधी होणार, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *