टिपू सुलतान यांचा फोटो हटवलाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Tipu Sultan Photo in Malegaon Municipal Corporation: मालेगाव महानगर पालिकेच्या उपमहापौर शान-ए- हिंद यांनी त्यांच्या उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांच्या फोटो लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार हरकत घेतली. शिवसेना नगरसेवकांनी पालिकेच्या आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यांनी निषेध नोंदवला आणि फोटो काढण्याची मागणी केली. तर हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या. त्यानंतर आज हा फोटो काढण्यात आला आहे. उपमहापौरांच्या दालनातील हा फोटो हटवण्यात आला आहे.
उपमहापौरांची भूमिका काय?
टिपू सुलतान यांच्या फोटोविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. जो पर्यंत हा फोटो काढत नाहीत तो पर्यंत आम्ही निदर्शन करत राहू त्यानंतर निदर्शन हे आंदोलनात परिवर्तन होईल असा इशारा शिवसेनेकडून यावेळी देण्यात आला. तर टिपू सुलतान हे फ्रिडम फायटर होते. भाजपचे एक खासदार यांनी देखील मान्य केले होते की टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. महाराष्ट सरकारने देखील त्यांचा एका गॅजेट्स मध्ये त्यांची जयंती साजरी करावी अस सांगितलं आहे, तर हे विरोध करणारे कोण आहेत ? अशा भाषेत उपमहापौर शान- ए-हिंद यांनी फोटो लावण्याचे समर्थन केले.
तात्काळ फोटो काढण्याची मागणी
तर मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याचा निर्णय हा जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. उपमहापौरांनी आपल्या पदाची मर्यादा ओलांडली असून हा प्रकार निषेधार्ह आहे. आमची प्रशासनाला स्पष्ट सूचना आहे पुढील ४८ तासांत संबंधित फोटो तात्काळ हटवण्यात यावा आणि या निर्णयासाठी जबाबदार असलेल्या उपमहापौरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. जर ४८ तासांत कारवाई झाली नाही, तर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना मालेगावात येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. महानगरपालिका ही सर्व समाजाची संस्था आहे. ती कोणत्याही वादग्रस्त व्यक्तीच्या गौरवासाठी वापरली जाणार नाही हा आमचा ठाम इशारा आहे, अशी भूमिका शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी घेतली होती.
अखेर उपमहापौरांच्या दालनातील फोटो काढला
मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात Tipu Sultan यांचा फोटो लावल्याने वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटना व काही नगरसेवकांकडून तीव्र विरोध झाल्याने अखेर प्रशासनाने फोटो रात्रीच काढला. वाढता तणाव लक्षात घेता नगरसचिवांनी फोटो काढण्याचा निर्णय घेतला. वाद टाळण्यासाठी फोटो हटवण्यात आला. तरीही मालेगाव शहरात राजकीय प्रतिक्रिया सुरूच आहेत.
[embedded content]
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

