
फास्ट चार्जिंग, जास्त ड्रायव्हिंग:
फास्ट चार्जिंग सपोर्टसह, बॅटरी फक्त २६ मिनिटां २०% ते ८०% पर्यंत जलद चार्ज होऊ शकते. याशिवाय, फक्त १५ मिनिटांत बॅटरीला सहजपणे १३५ किमी रिअल-वर्ल्ड रेंज मिळते, जे लांब ड्राईव्हदरम्यान एका छोट्या चहा किंवा कॉफी ब्रेकच्या वेळेइतकेच आहे.
अनलिमिटेड किमी कव्हर करणारी लाइफटाइम बॅटरी वॉरंटी:
नवीन पंच.इव्ही अनलिमिटेड किमी कव्हर करणाऱ्या लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटीसह येते, जी सर्वात महत्त्वाच्या इव्ही घटकांवर दीर्घकालीन कव्हरेज देते, ज्यामुळे पहिल्यांदाच मालक होणाऱ्या ग्राहकांना मालकीदरम्यान अधिक खात्री मिळते.
वेगाने विस्तारत असलेले चार्जिंग इकोसिस्टम:
टाटा.इव्हीचे चार्जिंग नेटवर्क घर, कम्युनिटी आणि पार्टनर्सच्या सार्वजनिक चार्जिंगद्वारे १,५०० शहरांमध्ये २.३ लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट्स कव्हर करते. टाटा.इव्हीने ३० पेक्षा जास्त चार्ज पॉइंट ऑपरेटरसोबत भागीदारी करून ३०,०००+ सार्वजनिक चार्जर एकत्र केले आहेत. ग्राहक आयआरए.इव्ही अॅपद्वारे सक्रिय चार्जरची रिअल टाइम उपलब्धता/स्थिती तपासू शकतात, ज्यामुळे सहज नेव्हिगेशन आणि एंड-टू-एंड पेमेंट शक्य होते. टाटा.इव्ही सार्वजनिक चार्जरच्या विश्वासार्हतेवर लक्ष ठेवते आणि ‘.इव्ही व्हेरिफाइड’ चार्जर नेटवर्क तयार केले आहे, ज्यामध्ये ५०० शहरांमध्ये आणि गावांमध्ये २,५००+ जलद, सुरक्षित आणि अत्यंत विश्वासार्ह चार्जिंग पॉइंट्स आहेत. चार्जिंग अनुभवाला जागतिक दर्जावर नेऊन, टाटा.इव्ही ने भारतातील सर्वात मोठे सुपरफास्ट चार्जिंग नेटवर्क स्थापन केले आहे – ८० महामार्गांवर १३०+ मेगा चार्जिंग हबमध्ये ४५०+ चार्जिंग पॉइंट्स – ही संख्या आर्थिक वर्ष २६ पर्यंत ८०० चार्जिंग पॉइंट्सपर्यंत वाढेल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

